एकविरा देवीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्यास अटक !
पनवेल दि. 22 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आणि आगरी कोळी, कराडी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीबद्दल इस्टाग्राम या सोशल मीडियावर आक्षेपार्ह अपशब्द पोस्ट केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी शेखर उर्फ शैलेश…
ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत स्नेहल माळीचे यश !
पनवेल दि २२: खारघरची कन्या स्नेहल शत्रुघ्न माळी हिने नुकतेच पुणे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्याकडून खेळतांना ज्युनियर…
पुढील तीन दिवस तापमानाचा पारा आणखीन वाढणार; हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज !
मुंबई दि.२० महाराष्ट्रासह देशात पुढील तीन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त आहे. उष्माघाताशी संबंधित आरोग्य…
युवा वॉरियर्स कबड्डी लीग; ‘जपान विरुद्ध पनवेल’ या सामन्याने स्पर्धेत आणली रंगत !
पनवेल दि.१८: माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवा वॉरियर्स कबड्डी लीग स्पर्धेच्या निमित्ताने जपान विरुद्ध पनवेल असा प्रेक्षणीय सामना रसिकांना अनुभवयास मिळाला.समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व…
‘शेठ … पुढेही असेच आमच्या पाठीशी उभे रहा’; JWR मधील कामगारांनी मानले कामगारनेते महेंद्र घरत यांचे आभार !
पनवेल दि.17: कोरोना काळात हजारो स्थानिक तरुण बेरोजगार होत होते. त्या काळात कामगार नेते महेंद्र घरत हे स्थानिक तरुणांच्या मदतीला धावून आले. त्यावेळी त्यांनी JWR पाडेघर येथील कंपनीत लेबर व…
उत्सवासाठी पीओपी मूर्तीतील प्रदूषणकारी घटकाला पर्यायासाठी समिती !
उत्साह हवा पण निसर्गाची तोडफोड नकोकृत्रिम तलाव वाढवा, स्पर्धांचे आयोजन करावेमुंबई, दि. 17: पर्यावरणपूरक उत्सव ही आता काळाची गरज आहे. लोकांमध्ये देखील यासंदर्भात मोठी जागृती निर्माण होत आहे असे सांगून…
फळ व धान्य महोत्सव अनुदान योजना
कोकण म्हटलं की नारळी पोफळीच्या बागा, स्वच्छ सुंदर समुद्र किनारे, आंबा, काजु, फणस आणि कोकणी मेवा डोळ्यासमोर येतो. कोकणाला ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक…
नागरी प्राथमिक केंद्रांच्या वेळेत वाढ; रात्री 10 वाजेपर्यंत मिळांना रूग्णांना उपचार !
पनवेल,दि.16: गरोदर मातांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यत सर्व नागरिकांना नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आता रात्री 10 वाजेपर्यंत आरोग्य सेवा मिळणार आहे. यासाठी महापालिकेने प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी एक वैद्यकिय अधिकारी, एक लॅब…
नैना परिक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी पालकमंत्र्यांची सकारात्मक भूमिका !
पनवेल दि.१६: नैना परिक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार प्रशांत ठाकूर व शिष्टमंडळाला दिले.नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत…
श्री गुरुकृपा संगीत परिवाराने केला १०१ कार्यक्रमांचा टप्पा पार !
पनवेल दि.१५: गव्हाण कोपर गावातील लालचंद शेठ घरत यांच्या सुनबाई सुप्रिया समीर घरत (खारकोपर) आणि तुषार घरत (चिरले) यांच्या संकल्पनेतुन सुरु केलेला हा सांगीतिक संच २०१९ पासुनच लोकांच्या सेवेत रुजु…










