‘फ्रेंड्स ऑफ नेचर’चा स्तुत्य उपक्रम; पर्यावरण संवर्धनासाठी ‘सीड्स बॉल’च्या माध्यमातून वृक्षारोपण !
उरण दि २८(विठ्ठल ममताबादे) फ्रेंड्स ऑफ नेचर (FON)च्या सृष्टी वृक्ष बँक मध्ये जमा झालेल्या काही बियांचे रोपटे बनविण्यात आले आहेत. लहान मुलांना सोबत घेऊन श्री बापूजी देव मंदिर, कोप्रोली येथे…
नववर्ष स्वागत समितीतर्फे “स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंड ते अंदमान” व्याख्यानाचे आयोजन !
पनवेल दि.२६: नववर्ष स्वागत समिती पनवेल यंदा २५ वा स्थापना वर्ष साजरा करीत असून त्या अनुषंगाने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या…
देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ कर्जतयेथे; विद्यापीठाचे पहिले शैक्षणिक वर्ष १ ऑगस्ट पासून सुरू !
पनवेल दि.२५ (संजय कदम) : महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रेरित शिक्षण देणाऱ्या भारतातील व राज्यातील पहिल्या विद्यापीठाला अंतिम मंजुरी दिली आहे. ह्या विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर…
12वीचा ऑनलाईन निकाल कुठे आणि कसा पहाल?
MSBSHSE बारावीचा निकाल आज शरद गोसावी यांनी जाहीर केला आहे. या लेखी परीक्षेमध्ये 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या…
बिना परवानगी बॅनर बाजी करणाऱ्यांवर होणार कारवाई; पनवेल महापालिकेने बजावल्या नोटीस !
पनवेल दि.२४: पनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृतपणे बॅनर, होर्डिंग्ज व भिंतीपत्रके लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा पवित्रा पनवेल महानगरपालिकेने हाती घेतला असून, या संदर्भातून अनधिकृतपणे बॅनर लावणाऱ्यांवर नोटीस बजावण्यात आल्या आहेत तसेच…
नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील स्थानकांना गावांनुसार नाव द्या !
पनवेल दि.२४: नेरुळ – उरण रेल्वे लवकरच धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या स्थानकांची महसूल त्याचबरोबर ऐतिहासिक व पारंपारिक गावांनुसार ओळख कायम राहावी, त्या अनुषंगाने रेल्वे स्थानकांना नावे देण्यात यावी…
SRT Technique: शून्य मशागत तंत्र कृषी क्षेत्रासाठी लाभदायक; शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करणार !
अलिबाग,दि.23:- “मी सुद्धा शेतकरीच आहे” आणि शेतकऱ्यांच्या हिताचे असे हे कृषी क्षेत्रासाठी लाभदायक म्हणून सिद्ध झालेले एसआरटी तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
तलावात खाद्यपदार्थ टाकू नका; जागरूक नागरिकांकडून फलक लावून जनजागृती !
पनवेल दि.23 :पनवेल महापालिकेने वडाळे तलावाचे सुशोभीकरण नुकतेच केले आहे. परंतु काही नागरिक हे त्याच तळ्यामधील माश्यांना खायला घालायला म्हणून येतात. यामध्ये शिळे अन्न, पाव, चपाती, बिस्किटे, बर्थडेचा उरलेल्या केक,…
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची सहा वाहनांना धडक; एकाचा मृत्यू !
पनवेल दि.२३ : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने सहा वाहनांना धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत.काल सोमवार दि.22 मे रोजी रात्री…
एकविरा देवीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्यास अटक !
पनवेल दि. 22 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आणि आगरी कोळी, कराडी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीबद्दल इस्टाग्राम या सोशल मीडियावर आक्षेपार्ह अपशब्द पोस्ट केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी शेखर उर्फ शैलेश…










