खारघर येथे कारवा या संस्थेच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिवस उत्साहात साजरा !

पनवेल दि.४: खारघर रेसिडेन्सिअल वेलफेअर असोसिएशन अर्थात KRWA कारवा या सामाजिक संस्थेने जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून यावर्षीच्या #beat plastic pollution थीम ला अनुसरून खारघर मधील नागरिकांना प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम…

चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली; ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांचे निधन !

मुंबई, दि‌. ४: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे निधन मुंबईतील दादर येथे एका खासगी रुग्णायलयात निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.…

राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ; शब्दांतील विचार महत्वाचे – माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी !

पनवेल दि.४ (हरेश साठे) शब्दांना सुख दुःख नसते त्यामुळे शब्दांचे विचार महत्वाचे असतात, असे प्रतिपादन राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी मुंबई येथे केले. जीवनात पद राहत नाही तर…

Mumbai-Madgaon Vande Bharat Express: ओडिशातील अपघातानंतर मुंबई-गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा लोकार्पण सोहळा रद्द !

मुंबई दि.०३: शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ओडिशा येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला. दोन पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी यांच्यात झालेल्या भीषण टक्कर झाल्याने १० हून अधिक बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातात…

तालुक्याचा दहावीचा निकाल ९६.५३ टक्के; मुलींची पास होण्याची आकडेवारी जास्त !

मुंबई दि. 2 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण 93.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.पनवेल तालुक्याचा दहावीचा निकाल…

वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव !

पनवेल दि.०२: लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आज ७२ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हितचिंतक नागरिकांनी अभिष्टचिंतन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.सर्वसामान्यांचा आधारस्तंभ असेलेले लोकनेते…

रायगडावर शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा दिमाखात साजरा !

मुंबई, दि. 2: किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन ५० कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री…

सचिन तेंडूलकर ‘स्वच्छ मुख अभियाना’चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मौखिक आजाराबाबत लोकांमध्ये करणार जनजागृती !

मुंबई दि.३०: राज्य शासनाच्याकडून राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ मुख अभियानासाठी सचिनची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सचिन करणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

पनवेल दि.२९: मत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७२ वा वाढदिवस आहे. त्या निमिताने सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.लोकनेते रामशेठ ठाकूर…

‘फ्रेंड्स ऑफ नेचर’चा स्तुत्य उपक्रम; पर्यावरण संवर्धनासाठी ‘सीड्स बॉल’च्या माध्यमातून वृक्षारोपण !

उरण दि २८(विठ्ठल ममताबादे) फ्रेंड्स ऑफ नेचर (FON)च्या सृष्टी वृक्ष बँक मध्ये जमा झालेल्या काही बियांचे रोपटे बनविण्यात आले आहेत. लहान मुलांना सोबत घेऊन श्री बापूजी देव मंदिर, कोप्रोली येथे…

You missed

error: Content is protected !!