पनवेल महापालिकेच्या नव्या मुख्यालयाच्या इमारतीच्या आरेखनाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार !
पनवेल दि.8: इंटरनॅशनल प्रापॅर्टी ॲण्ड ट्रॅव्हलच्यावतीने थायलंड येथे नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ‘बेस्ट पब्लिक सर्व्हिसेस आर्किटेक्चर इंडिया’ या गटामध्ये हितेन सेठी आर्किटेक्चरच्यावतीने सादर…
Cyclone Biparjoy: “बिपर जॉय” चक्रीवादळ; मुंबईसह कोकणाला सतर्कतेचा इशारा ! जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन.
अलिबाग, दि.9:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात “बिपर जॉय” नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे दि. 9 ते 12 जून या कालावधीत समुद्र…
लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मावळ मतदारसंघाची धुरा !
पनवेल दि.८: पुढील वर्षी होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा आज केली आहे. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाची धुरा भाजपचे…
पनवेल महानगरपालिका नगर पथविक्रेता समितीचा निकाल जाहीर !
पनवेल, दि.8 : दिनदयाळ अंत्योदय योजना –राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत ‘फेरीवाल्यांना सहाय्य’ या घटकांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या ‘नगर पथविक्रेता समितीच्या सन 2023-24 साठी निवडणुकीचा निकाल आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत…
आगरी कोळी वारकरी भवनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; वारकरी भवनसाठी अतिरिक्त १५ कोटी देणार- मुख्यमंत्री !
ठाणे, दि. ८:- वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. वारकऱ्यांसाठी दिव्यातील बेतवडे येथे उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनसाठी आता 15 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. भवनच्या कामासाठी अतिरिक्त…
खदानीमधील चिखलात अडकलेल्या गाईला मिळाले जीवनदान !
उरण दि.७ (विठ्ठल ममताबादे) चिरनेर बापुजी देव मंदिरा पासुन काही अंतरावर असलेल्या खदानी मध्ये सोमवारी मुकी जनावर तहान भागविन्यासाठी पाणी पिण्यासाठी जात असतात. पाणी पिऊन सर्व जनावर बाहेर निघाली परंतु…
नवी मुंबईतील उलवे येथे उभं राहणार प्रति तिरुपती बालाजी; येथील मंदिर राज्याचे नवे तीर्थस्थळ होईल – मुख्यमंत्री !
अलिबाग, दि.7 : नवी मुंबईतील उलवे येथे साकारण्यात येत असलेले बालाजी मंदिर हे राज्यातील भाविकांचे नवे तीर्थस्थळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.उलवे, सेक्टर 12, नोडे उलवे,…
‘ए. के. म्हणजे गजलचे चालते बोलते विद्यापीठ’ – भीमराव पांचाळे; ए. के. शेख यांच्या आत्मचरित्रासह दहा पुस्तकांचे प्रकाशन !
पनवेल दि.६: गजलकार ए. के. शेख म्हणजे गजलचे चालते बोलते विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी पनवेल येथे रविवारी, ४ जून रोजी केले. ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख…
“भरारी २०२३ तुमच्या करिअरला द्या एक परिपूर्ण भरारी” दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर !
पनवेल दि.५: श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल महानगरपालिका यांच्या सयुंक्त विद्यमाने एमकेसीएल अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित रायगड विभाग यांच्या सहकार्याने बुधवार, दि.७ जून २०२३ रोजी आद्य…
Modi@9: मावळ लोकसभा मतदार संघात भाजपचे महाजनसंपर्क अभियान !
पनवेल दि.५: देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. देशातील ८० कोटी गरिबांना दरमहा धान्य, चार कोटी कुटुंबांना घरे,…










