INTERNATIONAL YOGA DAY 2023; जागतिक योग दिनानिमित्त चलो प्रबळगड !

अलिबाग दि.१७:- २१ जून या “जागतिक योग दिनाच्या” निमित्ताने भारताबरोबरच अनेक देशांमध्ये ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. समग्र स्वास्थ्य मिळविण्याच्या हेतूने वसुधैव कुटुंबकम या पार्श्वभूमीवर आधारित “One…

भाजपाची संघटना बांधणीसाठी ‘टिफिन बैठक’; पनवेलमध्येही टिफिन बठकीचे आयोजन !

पनवेल दि.१६: देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. त्या अनुषंगाने भाजपातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘मोदी @९’ कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या…

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत; शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून वाजत गाजत स्वागत करण्यात आले !

पनवेल,दि.15 : पनवेल महानगरपालिकेच्या 10 शाळांमध्ये पहिल्या दिवशी 1 ली ते7 वीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प,चौकलेट देऊन औक्षण करून ,ढोल ताशांच्या गजरात आज जोरदार स्वागत करण्यात आले. याचबरोबर विद्यार्थ्यांची लेझिम, ढोल…

मावळच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही; जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना उमेदवारी देण्याची मागणी !

अलिबाग दि.15: राष्ट्रवादीकडे असलेला लोकसभेचा मावळ मतदारसंघ आम्हाला सोडावा, असा आग्रह रायगड जिल्हा काँग्रेसने धरला आहे. त्यासाठी काँग्रेसतर्फे महेंद्र घरत हे उमेदवार असणार आहेत. रायगड जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या काल झालेल्या…

१६ जूनपासून गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव !

पणजी दि.15 (गोवा) काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराला ‘दी कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने विश्वभरात वाचा फोडली. त्यानंतर ‘दी केरला स्टोरी’ चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना धर्मांतरित करून त्यांचा जिहादी…

पनवेलमध्ये शांतता कमिटीची बैठक; सर्व धर्मीय, पक्षीयांना शांततेचे आवाहन !

पनवेल दि.१४ (संजय कदम) : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस यामुळे वारंवार राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. या घटनेचे पडसाद पनवेल शहरात उमटण्याच्या शक्यता लक्षात घेऊन पनवेल पोलिसांनी…

“१४ जून” जागतिक रक्तदातादिनानिमित्त…!रक्त द्या, प्लाझ्मा द्या, वारंवार द्या,एखाद्याच्या जीवनाचा हिस्सा बना !

हँलो, मी “रक्तदाता” बोलतोय, मला समजले की, आपल्या रुग्णास रक्ताची गरज आहे…मी रक्तदान करण्यास तयार आहे….! असा “रक्तदाता” नेहमीच रुग्णांसाठी आशेचा किरण ठरला आहे.आजच्या युवापिढीत समज गैरसमज दूर करणे काळाची…

क्षयरुग्णांना निक्षय पोषण योजनेंतर्गत प्रोटीन पावडरचे वाटप !

पनवेल,दि.13 : पंतप्रधान टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय पोषण कार्यक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ खारघर यांच्याकडून नुकतेच महापालिकेच्या माध्यमातून क्षय रूग्णांना प्रोटीन पावडरचे वाटप करण्यात आले.यावेळी मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.…

विकासाच्या कामांसाठी पुढाकार महत्त्वाचा – लोकनेते रामशेठ ठाकूर !

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या २ कोटी ८० लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून रस्त्याचा विकासपनवेल दि.१३: विकासाच्या कामांसाठी पुढाकार महत्वाचा असतो, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रस्त्याच्या कामांच्या…

कळंबोली येथे आरोग्य तपासणी शिबीर: हजारो रुग्णांनी घेतला लाभ; ६०० रूग्णांना मोफत चष्मे वाटप !

पनवेल: दि.१२: पनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना पनवेल जिल्हा यांच्या…

You missed

error: Content is protected !!