सचिन तेंडूलकर ‘स्वच्छ मुख अभियाना’चा ब्रँड अॅम्बेसेडर; मौखिक आजाराबाबत लोकांमध्ये करणार जनजागृती !
मुंबई दि.३०: राज्य शासनाच्याकडून राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ मुख अभियानासाठी सचिनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सचिन करणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र…










