पनवेल एज्युकेशन सोसायटीवर इक्बाल काझी पॅनेलचे वर्चस्व !
पनवेल दि.०१ (संजय कदम) : पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते व माजी अध्यक्ष इक्बाल काझी पॅनेलने बाजी मारली आहे. या निवडणुकीत इकबाल काझी यांनी ८०८ मतांसह सलग तिसऱ्यांदा पहिल्या…

