Month: May 2023

इकोग्लोब पॅकेजिंग कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ !

कामगार नेते महेंद्र घरत यांची यशस्वी मध्यस्थीपनवेल दि.५: कामगार हाच संघटनेचा आत्मा हे ध्येय्य ठेवुन कामगारांना स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मेरिटाईम अँड जनरल…

श्री स्वामी समर्थ संस्थेचा १० वा वर्धापनदिन सोहळा संपन्न; अजित कडकडे यांच्या गायनाने स्वामीभक्त मंत्रमुग्ध !

मुंबई दि.४: श्री. स्वामी समर्थ संस्थेचा १० वा वर्धापनदिन सोहळा १,२ व ३ मे २०२३ रोजी भाविकांच्या भरगच्च प्रतिसादात संपन्न झाला. घाटकोपर परिसरातील व बाहेरीलसुद्धा श्री स्वामी समर्थ भक्तांच्या वाढत्या…

निलेश पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन !

“निलेश पाटील यांच्याकडून अधिकाधिक समाजकार्य घडो” लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली सदिच्छापनवेल दि.४: पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये जनसेवा कार्यालय…

स्वामीराज प्रकाशन तर्फे अभिनव एकांकिका लेखन स्पर्धा; ४० हजारांची रोख पारितोषिके !

मुंबई दि.४: स्वामीराज प्रकाशन या संस्थेने ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या ‘मराठीचा पाठ’ या कवितेवर आधारित अभिनव एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २११११, द्वितीय १११११ आणि…

“स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२३” शिवकर ग्रामपंचायत ठरली प्रथम क्रमांकाचे मानकरी !

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३५ व्या पुण्यतिथी निमित्त“स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२३” पारितोषिक वितरण समारंभशिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि…

बुधवारी पनवेल शहरासह ग्रामीण भागात जलशुद्धीकरण केंद्रांचे २४ तासाचे शटडाऊन !

पनवेल दि.०२ : न्हावा शेवा पाणीपुरवठा योजने अंतर्गत भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत पंप दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ओव्हरहॉलिंग, मान्सूनपूर्व कामे, गाढी नदीतील १२१९ मि.मी. व १३२० मि.मी.ची जुनी जलवाहिनी क्रॉस कनेक्शन करणे,…

‘रयत’च्या पनवेल येथील महात्मा फुले आणि मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला नॅकचा ए + दर्जा !

पनवेल दि.०२: रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला नॅकचा ए+ दर्जा मिळाला आहे.…

‘आपला दवाखाना’ खारघरमधील आरोग्य वर्धिनी केंद्रात आजपासुन सुरू !

पनवेल,दि.1 : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील खारघरमधील सेक्टर १२ येथील आरोग्य वर्धीनी केंद्रामध्ये आज 1 मे पासून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ कार्यान्वित करण्यात आला. या दवाखान्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

‘युवकांचे राजकीय योगदान व सहभाग’; आदर्श शैक्षणिक समूह कडून महा चर्चासत्राचे आयोजन !

पनवेल दि.०१: 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आदर्श शैक्षणिक समूह व पदवीधर प्रकोष्ठ भाजपा, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवकांचे राजकीय योगदान व सहभाग’ या विषयावर महाचर्चा सत्राचे आयोजन…

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !

पनवेल,दि.1 : महाराष्ट्र दिनानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आज आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल,पालिकेचे अग्निशमन…

You missed

error: Content is protected !!