Month: May 2023

परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाने केले क्रीडा स्पर्धांचे आयोजन !

पनवेल दि.१०: समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्व देणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.युवा…

आरटीई पात्र विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचं शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र !

पनवेल दि.१०: महाराष्ट्र राज्यात विशेषतः पनवेल तालुक्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्र व दाखल्यांची पुर्तता करण्यात होणाऱ्या अडचणी दुर करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर…

एसटीची डंपरला जोरदार धडक; २४ प्रवासी जखमी तर २ गंभीर !

महाड दि.९ (चंद्रकांत कोकणे) आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास महाड शहरा नजीक असलेल्या नातेखिंड भागामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या एसटीने डंपरला जोरदार धडक दिल्याने अपघात घडला…

रयत शिक्षण संस्थेच्या विकासात भरीव योगदान देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर कुटुंबीयांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने हृद्य गौरव !

सातारा दि.९ (हरेश साठे) कर्तृत्व, दातृत्व आणि समाजकारणाला महत्व देत सामाजिक जाणीव व बांधिलकी जोपासणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या…

मणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी सुखरूप परत; विद्यार्थ्यांनी मानले शासनाचे आभार !

मुंबई, दि.९ : मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील 25 विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्याशी…

स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत स्पर्धा: दिमाखदार सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण !

संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरवपनवेल दि.७ (हरेश साठे) राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे असते हि समाजहिताची शिकवण स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिली, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते…

‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी एका रिक्षा चालकाची मोफत सेवा !

ठाणे दि.६: ‘द केरळ स्टेरी’ पाहण्यासाठी एका रिक्षा चालकाने मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण डोंबिवली परिसरात ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहण्यासाठी रिक्षा चालकाची महिलांसाठी खास ऑफर जो पर्यंत…

तळोजा फेस १ मधील नागरिकांना मिळणार मुबलक पाणी !

पनवेल दि.६: तळोजा फेस १ येथील पाण्याची टाकी शुक्रवार पासून कार्यान्वीत झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. तब्बल पाच वर्षांपेक्षा जास्त काळ अपुरा पाणीपुरठा तसेच…

स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण !

पनवेल दि.६: कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३५ व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त…

देवेंद्र भुजबळ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित !

मुंबई दि.५: वृतपत्रकारिता,दूरदर्शन, आकाशवाणी, शासकीय जनसंपर्क आणि आता डिजिटल माध्यमात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांना २ हजार सदस्य असलेल्या, एजेएफसी या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेकडून जीवन गौरव पुरस्कार…

You missed

error: Content is protected !!