पनवेल दि.१५: गव्हाण कोपर गावातील लालचंद शेठ घरत यांच्या सुनबाई सुप्रिया समीर घरत (खारकोपर) आणि तुषार घरत (चिरले) यांच्या संकल्पनेतुन सुरु केलेला हा सांगीतिक संच २०१९ पासुनच लोकांच्या सेवेत रुजु आहे. कार्यक्रम सुखाचा किंवा दुखाचा.. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व रसिक श्रोते, आयोजक मंडळींची कायम पहिली पसंती असते ती “श्री गुरुकृपा संगीत परिवारचा कार्यक्रम” त्यात सादर होणारे, अभंग, भक्तीगीत, भावगीत, गोळणी, जोगवा, गोंधळ, पोवाडे, शिवगीते, भीमगीते, श्री साईबाबा, स्वामी समर्थांची भजने तसेच दुखःच्या प्रसंगी तर सुप्रियाजिंच्या गाण्याने ऐकणाऱ्यांच्या डोळ्यांचा कडा पाणावल्या शिवाय राहात नाही.. यासोबतच हा संगीत परिवार लग्न समारंभात मंगलाष्टके, आगरी कोळी गाणी सादर करुन सुद्धा लोकांच्या मनावर राज्य करत आहे. आणि या परिवाराला कायम साथ असते ती पनवेलचे मा. नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, विरोधीपक्ष नेते प्रितम दादा म्हात्रे यांची.
श्री गुरुकृपा संगीत परिवार एक सामाजिक संस्थेच्या रुपात सेवेत असलेले सदस्य
खारकोपर – लालचंद शेठ घरत, डॅा. शनिदास घरत, हौसाबई भोईर, आनंदी घरत, अपर्णा पाटील, सविता कडू, अलका पाटील, शितल घरत, क्रांती घरत, मालती घरत, दिपिका घरत, प्रभावती ठाकूर (बामणडोंगरी), एकता कोळी(मोहा) वशेणी – सानिका, अल्पिता, दीक्षा, नेहा, योगिता, ईशा, संतोष म्हात्रे (रॅानी डीजे), हभप अनंतबुवा तांडेल श्री दर्शन म्हात्रे(खोपटे) प्रशांत ठाकूर, नकेश घरत (धा. जुई), मिलिंद कडू(खारघर) जितेंद्र घरत(चिरले), उमेश गावंड(बोरखार) सुशिल म्हात्रे (चिरनेर), साहिल कडू (सोनारी), दिनेश पारिंगे ( साहिल साउंड वहाळ)
कार्यक्रमासाठी संपर्क 9650525464