अचानक लागलेल्या आगीत कापूस जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही !
पनवेल दि.१५ (संजय कदम) : पनवेल जवळील शिरढोण येथे एका वेअरहाऊसला अचानकपणे लागलेल्या आगीत कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या.शिरढोण येथील कापूस साठवून ठेवलेल्या गोदामाला रविवारी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान आग…
शून्य सावलीचा दिवस !
मुंबई दि.१४: आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही असं म्हटलं जात असले तरी ते शंभर टक्के सत्य असतेच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्या दिवशी भर…
रायगड काँग्रेस ने साजरा केला कर्नाटक मधील विजयाचा जल्लोष !
पनवेल दि.१३: अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेमधे सर्व सामान्यांचे प्रश्न समजून घेतले त्याचा परिणाम दिसू लागला आहे. सर्व सामान्य नागरिकांना कळून चुकलं आहे की, लोकशाही…
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा !
पनवेल,दि.12: महानगरपालिकेच्या नऊ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व 4 आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच यावेळी कामासाठी कटिबध्द राहण्यासाठीची प्रतिज्ञाना सर्व परिचारिकांनी घेतली.या कार्यक्रमामध्ये…
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 100 टक्के निकाल !
पनवेल दि.१२: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता बारावी आणि दहावीचा निकाल शुक्रवारी (दि. 12) जाहीर केला. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात अव्वल असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ…
आरटीई निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मुदतवाढ !
पनवेल दि.१२: सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता मुदतवाढ देण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत…
राज्यातील दोन बंदरांना ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्कार प्रदान !
नवी दिल्ली, 10 : महाराष्ट्रातील मुंबई बंदर प्राधिकरण व जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण या दोन बंदरांनी वर्ष 2022-23 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल…
अलिबाग – विरार कॉरिडॉर बाधित शेतकर्यांचा पनवेल प्रांत कार्यालयावर मोर्चा !
पनवेल दि.११ : पनवेल तालुक्यातील अलिबाग – विरार कॉरिडॉर बाधित शेतकर्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पनवेल प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. अलिबाग विरार कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समिती पनवेल आणि किसान…
जिल्ह्यातील १,८९,९९५ विद्यार्थांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके !
अलिबाग,दि.१० :- सर्व शिक्षा अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या १ लाख ८९ हजार ९९५ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी राज्य शासनाकडे…
परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाने केले क्रीडा स्पर्धांचे आयोजन !
पनवेल दि.१०: समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्व देणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.युवा…









