जिल्ह्यातील मतदार संख्येत वाढ, एकूण 23 लाख 66 हजार 58 मतदार !
अलिबाग दि.२४: जिल्ह्यातील मतदार संख्येत वाढ होऊन 9 एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील एकूण 23 लाख 66 हजार 58 मतदार नोंदणी झाली आहे. 23 जानेवारीनुसार जिल्ह्यात 23 लाख 16 हजार 515 मतदार…
32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवार निवडणूक रिंगणात; 8 जणांनी घेतली माघार !
मतदार संघात एकूण 16 लाख 68 हजार 372 मतदार बजावणार मतदानाचा हक्कअलिबाग दि.२४:-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी 32-रायगड लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर 13 उमेदवार निवडणूक…
Gadevi Premier League 2024 : देविका जीएस सुपर किंग ठरला गावदेवी प्रिमीयर लीग चषकचा मानकरी !
पनवेल, दि.17 : पनवेल शहरातील सुप्रसिद्ध अशा 2024 गावदेवी प्रिमीयर लीग क्रिकेट स्पधर्र्मध्ये अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यामध्ये देविका जीएस सुपर किंग हा अंतिम विजेता झाला आहे. तर द्वितीय पारितोषिक आर…
PANVEL | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी !
पनवेल,दि.१४ : पनवेल महापालिका व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या माध्यमातून लोकसहभागातून ढोल-ताशा, चित्ररथासहीत भव्य मिरवणूक पनवेल शहरात काढण्यात आली. त्याचबरोबर महापालिकेने निबंध,वक्तृत्व स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन…
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी !
पनवेल,दि.१३ : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवरती स्वीप कार्यक्रमांतर्गत दिनांक 12 एप्रिल रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा भिंगार व मोर्बे, खेरणे, पाली देवद येथील शाळेच्यावतीने प्रभातफेरी काढण्यात आली. नवीन…
अवैध दारू विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई !
पनवेल दि.१३ (संजय कदम) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता राबविण्याच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क रायगड अधीक्षक आर. आर. कोले यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा उत्पादन शुल्क विभागातील निरोक्षक मुरूड…
श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा- लोकनेते रामशेठ ठाकूर !
पनवेल दि.१२: पिंपरी- चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे यांना एक लाख मतांची आघाडी देणार आहेत, त्या अनुषंगाने पनवेलमधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा असून पनवेलकरांची जबाबदारी वाढली आहे, असे…
महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचे महाराष्ट्र लोक गौरव पुरस्कार जाहीर !
दत्ताराम म्हात्रे,सदानंद राणे, गणेश कोळी,डॉ.निलेश होळ, अंशुमन विचारे,मेघा घाडगे, नागेश कोळी यांना पुरस्कारपनवेल दि.११: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणाऱ्या महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचे महाराष्ट्र लोक गौरव पुरस्कार महाराष्ट्र लोक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव विनोद…
पनवेल रेल्वे स्थानक स्वच्छतेत अव्वल; सल्लागार समिती सदस्य सुनिल खळदे यांच्याकडून रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन !
पनवेल दि.१७: देशातील अनेक राज्यांना एकमेकांशी जोडणारे पनवेल रेल्वे स्थानक स्वच्छतेत अव्वल ठरले आहे. मध्य रेल्वेच्या स्वच्छ रेल्वे स्थानक स्पर्धेत अ दर्जां असलेल्या रेल्वे स्थानकाच्या यादीत पनवेलला २०२३ चा प्रथम…
पनवेलमध्ये ‘नमो चषक २०२४’ फ़ुटबाँल स्पर्धेचे आयोजन !
पनवेल दि.१५: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण…










