Month: April 2024

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी ३३ उमेदवार रिंगणात !

अलिबाग दि.३०: मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुक २०२४ मध्ये दि. २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. वैधपणे नामनिर्दिष्ट २ उमेदवारांनी विहित मुदतीत आपली उमेदवारी…

पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या उमेदवाराबाबत लोकांच्या मनात चीड असल्याने माझा विजय निश्चित – संजोग वाघेरे-पाटील !

पनवेल दि.३० : शिवसेना पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या उमेदवाराबाबत लोकांच्या मनात असलेली चीड मला मावळ लोकसभा मतदारसंघातील शहरी तसेच ग्रामीण मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली – खासदार श्रीरंग बारणे !

कामोठे दि.२९: मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 28) कामोठे येथे जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना…

RTO News : दुचाकीसाठी नवीन नोंदणी मालिका !

नवी मुंबई दि. 25 :- पनवेलच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नवीन खाजगी दुचाकी वाहनांसाठी MH46 CS या नवीन मालिका लवकरच सुरु होत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी कळविले आहे.या मालिकेतील…

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे जमेची बाजू – श्रीरंग बारणे !

पनवेल दि.२५: भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्षाचे ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ माजी खासदार लोकनेते रामशेठ…

जिल्ह्यातील मतदार संख्येत वाढ, एकूण 23 लाख 66 हजार 58 मतदार !

अलिबाग दि.२४: जिल्ह्यातील मतदार संख्येत वाढ होऊन 9 एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील एकूण 23 लाख 66 हजार 58 मतदार नोंदणी झाली आहे. 23 जानेवारीनुसार जिल्ह्यात 23 लाख 16 हजार 515 मतदार…

32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवार निवडणूक रिंगणात; 8 जणांनी घेतली माघार !

मतदार संघात एकूण 16 लाख 68 हजार 372 मतदार बजावणार मतदानाचा हक्कअलिबाग दि.२४:-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी 32-रायगड लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर 13 उमेदवार निवडणूक…

Gadevi Premier League 2024 : देविका जीएस सुपर किंग ठरला गावदेवी प्रिमीयर लीग चषकचा मानकरी !

पनवेल, दि.17 : पनवेल शहरातील सुप्रसिद्ध अशा 2024 गावदेवी प्रिमीयर लीग क्रिकेट स्पधर्र्मध्ये अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यामध्ये देविका जीएस सुपर किंग हा अंतिम विजेता झाला आहे. तर द्वितीय पारितोषिक आर…

PANVEL | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी !

पनवेल,दि.१४ : पनवेल महापालिका व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या माध्यमातून लोकसहभागातून ढोल-ताशा, चित्ररथासहीत भव्य मिरवणूक पनवेल शहरात काढण्यात आली. त्याचबरोबर महापालिकेने निबंध,वक्तृत्व स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन…

मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी !

पनवेल,दि.१३ : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवरती स्वीप कार्यक्रमांतर्गत दिनांक 12 एप्रिल रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा भिंगार व मोर्बे, खेरणे, पाली देवद येथील शाळेच्यावतीने प्रभातफेरी काढण्यात आली. नवीन…

error: Content is protected !!