पनवेल दि.८: कोरोना काळात ज्यावेळी कामगारांना रोजगार मिळत नव्हता त्यावेळी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी शेकडो तरुणांना JWR पाडेघर येथे रोजगार मिळवून दिला व त्यांची रोजीरोटी सुरु ठेवली. जे कामगार तेव्हापासून नियमित काम करत आहेत त्या कामगारांना जुलै महिन्याच्या पगारामधे तब्बल ३००० रुपये पगारवाढ करण्यात कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे यशस्वी झाले आहेत. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर ललित जोबनपुत्र यांच्या बरोबर वारंवार चर्चा करून सौदर्य पूर्ण वातावरणात हि पगारवाढ करण्याचे मान्य करण्यात आले आहे. गणपती सणापूर्वी पगारवाढ मिळाल्याने कामगारांमधे आनंदाचे वातावरण आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133