‘जेव्हा विमान येथून उडेल त्यावेळी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे, अशी घोषणा होईल’ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पनवेल दि.6 (हरेश साठे) डिसेंबर अखेरीस विमानतळाचे काम पूर्ण होईल आणि जेव्हा विमान येथून उडेल त्यावेळी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे, अशी घोषणा होईल अशी…
ठाण्यातील रेहान सिंग बारावीच्या आयएससी बोर्डात भारतात पहिला !
ठाणे, ता. ६: बारावीच्या आयएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ठाणे येथील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मानव्यविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आला आहे. त्याला 99.75% (399/400) गुण…
समुद्राला येणार उधाण; भारतीय हवामान विभागाकडून इशारा !
मुंबई दि.5: भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्वीस यांच्याद्वारे समुद्रात उधाण येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज म्हणजे रविवार ५ मे रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत…
रायगड लोकसभा मतदारसंघात २७५३ मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क !
रायगड, दि.०४ : भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.…
मुखवट्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्याचा प्रयत्न !
पनवेल,दि ३ : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवरती स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्यावतीने चार हलते मुखवटे अर्थात शुभंकर (मस्कॉट्स) चार प्रभागांमध्ये पुरविण्यात आले असुन सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना…
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी ३३ उमेदवार रिंगणात !
अलिबाग दि.३०: मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुक २०२४ मध्ये दि. २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. वैधपणे नामनिर्दिष्ट २ उमेदवारांनी विहित मुदतीत आपली उमेदवारी…
पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या उमेदवाराबाबत लोकांच्या मनात चीड असल्याने माझा विजय निश्चित – संजोग वाघेरे-पाटील !
पनवेल दि.३० : शिवसेना पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या उमेदवाराबाबत लोकांच्या मनात असलेली चीड मला मावळ लोकसभा मतदारसंघातील शहरी तसेच ग्रामीण मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे…
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली – खासदार श्रीरंग बारणे !
कामोठे दि.२९: मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 28) कामोठे येथे जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना…
RTO News : दुचाकीसाठी नवीन नोंदणी मालिका !
नवी मुंबई दि. 25 :- पनवेलच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नवीन खाजगी दुचाकी वाहनांसाठी MH46 CS या नवीन मालिका लवकरच सुरु होत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी कळविले आहे.या मालिकेतील…
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे जमेची बाजू – श्रीरंग बारणे !
पनवेल दि.२५: भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्षाचे ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ माजी खासदार लोकनेते रामशेठ…










