Month: May 2024

नवीन लोकसभा स्थापित होईपर्यंत आचारसंहिता कायम !

नाशिक व कोकण विभागात विधानपरिषद निवडणूकीची आचारसंहितामुंबई, दि. ३० : सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात…

Panvel News : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपाचं आंदोलन !

पनवेल दि.३०: महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आव्हाडांविरोधात पनवेलमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले.…

मावळ लोकसभा निवडणूक; मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज !

पुणे दि.२८: मावळ लोकसभा निवडणूकीची मतमोजणी पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली असून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती…

Maharashtra SSC Result 2024: रायगड जिल्हा अव्वल; जिल्ह्यातील 96.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण !

अलिबाग दि.२७: दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील 96.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यंदा दहावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 35 हजार 913 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी…

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २६ जूनला !

मुंबई, दि.२५ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा…

Dombivli MIDC Blast: अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे !

डोंबिवली दि.२३: डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली…

Maharashtra 12th HSC Results: मुंबई विभागात रायगड अव्वल; जिल्ह्याचा निकाल 94.83 टक्के !

मुंबई दि.२१: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बाराविच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा निकाल 94.83 टक्के लागला. मुंबई विभागात रायगड अव्वल आहे. सलग दुसर्‍या…

ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी !

23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदानठाणे, दि. 21: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान दि. 20 मे 2024 रोजी पार पडले. 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के…

🛑UPDATE: ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंतचे झालेले मतदान

23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे 48.89 टक्के मतदानलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00…

🛑UPDATE: ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंतचे झालेले मतदान

23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत अंदाजे २६.७५ टक्के मतदानठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे—-134 भिवंडी ग्रामीण – ३५ टक्के135 शहापूर – २२.७८ टक्के136 भिवंडी पश्चिम…

You missed

error: Content is protected !!