Mock drill: प्रार्थनालयामध्ये हल्लेखोर घुसतात तेव्हा…

पनवेल, दि.15 (संजय कदम) पनवेल शहरातील टपाल नाका येथील बेथ एन प्रार्थनालयामध्ये काही अज्ञात इसम शस्त्र घेवून हल्ला करण्याच्या उद्देशाने आतमध्ये घुसल्याची माहिती आज सकाळी पनवेल शहर पोलिसांना मिळताच क्युआरटी…

१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त…..

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना अनेक राष्ट्रीय कार्यक्रमापैकी “रक्तदान चळवळ” समाजात रुजविण्यात महाराष्ट्र शासन , केंद्रशासन, विविध सामाजिक संस्था इ. माध्यमातून यशस्वी होत आहे. जागतिक आरोग्य संघटना , रेड…

पनवेल बस स्थानकाजवळील धोकादायक जाहिरत फलकांवर कारवाई !

पनवेल,दि.12 : पनवेल बस स्थानकाजवळील धोकादायक अवस्थेत असलेल्या जाहीरत फलकांवरती महानगरपालिकेच्यावतीने नुकतीच निष्कासित कारवाई करण्यात आली.घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटनेनंतर पनवेल महानगरपालिका अॅक्शन मोडवर आली आहे. महापालिकेने महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागामधील…

कुठे नेऊन ठेवले आहे माथेरानला; आजवरच्या विकास कामात करोडो रुपयांचा चुराडा !

माथेरान दि.११: (मुकुंद रांजाणे) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पाऊलखुणा लागलेल्या रायगड जिल्ह्यातील माथेरान या टुमदार पर्यटनस्थळासाठी आजवरच्या कार्यकाळात करोडोंचा निधी उपलब्ध झाला होता. याच निधीच्या माध्यमातून हे नयनरम्य पर्यटनस्थळ विकसनशील…

शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती !

नवीमुंबई, दि.11 : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती उपआयुक्त…

माथेरानमधील हात रिक्षा चालकांच्या हाती ई- रिक्षाचे स्टीयरिंग

पायलट प्रोजेक्ट म्हणून वीस हातरीक्षा मालकांना ई रिक्षा सुपूर्दमाथेरान दि.१० (मुकुंद रांजणे) मागील वर्षभर ठेकेदारामार्फत ई रिक्षा सुरू असल्याने ज्या हातरीक्षा चालकांनी एक तपाहून अधिक काळ ई रिक्षा सुरू होऊन…

जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !

पनवेल दि.१०: भारतीय जनता पार्टी, खारघर मंडलाचे मा. अध्यक्ष तथा उत्तर रायगड जिल्ह्याचे सचिव ब्रिजेश पटेल यांचा वाढदिवस सेक्टर १९ येथील मैदानात वृक्षारोपण कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला.खारघर शहरातील अनुभवी…

Konkan Monsoon Updates: या जिल्ह्यात 7 ते 8 जून 2024 रोजी यलो अलर्ट तर 9 ते 11 जून रोजी ऑरेंज अलर्ट !

सिंधुदुर्गनगरी, दि.7 : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 ते 8 जून 2024 रोजी यलो अलर्ट तर दि. 9 ते 11 जून 2024 रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात…

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे !

पनवेल,दि.7: कल्याण-डोंबिवलीच्या अतिरीक्तपदावरती कार्यरत असणारे श्री.मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पनवेल नगरपरिषदेचे पनवेल महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्यामध्ये मंगेश चितळे यांचे मोठे योगदान राहीले…

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्र वगळता राज्यातील आचारसंहिता संपली !

मुंबई, दि. 6 : लोकसभेच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले असल्याची…

You missed

error: Content is protected !!