रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा; मुजरा करण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी !
रायगड, दि.6: युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. संभाजी राजे छत्रपती आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख…
युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी जगातील टॉप फ्रेंच डिझाईन स्कूल रुबिका इंडिया बरोबर भागीदारी !
पनवेल, दि.6: जगभरांतील डिझाईन व्यावसायिकांमध्ये रुबिकाचे नाव हे एक आघाडीची डिझाईन स्कूल म्हणून प्रसिध्द असून त्यांचे कॅम्पसेस फ्रान्स, कॅनडा, भारत आणि रियूनियन येथे आहेत. रुकीज कडून एक टॉप रेटेड स्कूल…
रायगड लोकसभा मतदार संघात सुनील तटकरे 82 हजार 784 मतांनी विजयी
रायगड दि.4 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मध्ये ३२ रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे उमेदवार सुनील तटकरे 82 हजार 784 मतांनी विजयी झाले. त्यांनी निकटचे…
“एक कृतार्थ संध्याकाळ” पनवेलमध्ये मराठी साहित्यिकांची मांदियाळी
निम्मित होतं रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचेकेशवसुत स्मारकाला रामशेठ ठाकूर यांच्याकडून १० लाखाची मदतपनवेल दि.३: राजकारणापेक्षा रामशेठ ठाकूर याचं समाज आणि जनतेसाठी केलेले सामाजिक काम मोठे आहे. समाजाचे ऋण, सामाजिक बांधिलकी…
कुडाळदेशकर आद्य गौड़ ब्राह्मण समाज मंडळाचे रक्तदान शिबीर; १६६ रक्तदात्यांनी केले रक्तदान !
पनवेल, दि.3: रक्तदान शिबीर ऑरायन मॉल पनवेल येथे भरवण्यात आले होते पनवेल परीसरातील नागरीकांनी दिलेल्या भरपुर प्रतिसादा मुळे 166 बाटल्यांचे रक्त संकलन झाले आहे. पनवेलकरांनी दिलेल्या प्रतिसादा बद्दल मंडळाचे अध्यक्ष…
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन !
पनवेल दि.०२: माणूसकी व कर्तव्याची जाण ठेवून सदैव काम करणारे, गोरगरिबांचे आधारस्तंभ व आधारवड माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त आज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील…
यावर्षीच्या पावसाळ्यातील उधान भरतीचे दिवस !
मुंबई दि.०१: पावसाळ्यातील समुद्राच्या उधान भरतीच्या दिवशी मुंबईत जर खूप पाऊस पडला तर शहरात पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी जास्त काळजी घ्यावी लागते. यावर्षीच्या पावसाळ्यातील साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या…
‘द `ग्रेट’ महेंद्र शेठ’ – लक्ष्मण ठाकूर !
आपण ग्रेट’ असा शब्द कुणासाठी वापरतो. जे व्यक्तिमत्त्व फक्त नावाने मोठे नसते, तर कर्माने मोठे असते. एखादा माणूस, त्यांच्यातले गुण, त्यांचा स्वभाव यांचा जवळून अनुभव घेतल्यानंतरच आपण त्यालाग्रेट’ म्हणू शकतो.पत्रकारितेत…
नवीन लोकसभा स्थापित होईपर्यंत आचारसंहिता कायम !
नाशिक व कोकण विभागात विधानपरिषद निवडणूकीची आचारसंहितामुंबई, दि. ३० : सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात…
Panvel News : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपाचं आंदोलन !
पनवेल दि.३०: महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आव्हाडांविरोधात पनवेलमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले.…










