CIDCO News: ‘अभय’ योजनेस १५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ !
आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा आला कामीपनवेल दि.२६: सिडको वसाहत विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘अभय’ योजनेस शासनाने १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ…
पदवीधर/शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024; मतदार ओळखपत्रांसोबतच पर्यायी कागदपत्रे ग्राह्य !
नवी मुंबई, दि.24 : कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक दि. 26 जून, 2024 रोजी होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारकर्त्यानी त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु…
“सेव मदर अर्थ” विराग मधुमालती यांचा अनोखा उपक्रम !
पर्यावरण संवर्धनासाठी १००० किलोमीटर पायी प्रवास करणारप्रवासादरम्यान १ लाख झाडे लावण्याचा संकल्पनवी मुंबई दि.२१: सतत होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानामुळे तापमान वाढत आहे. झाडांची तोड, नॉन-डिस्पोजेबल प्लास्टिकचा अत्यधिक वापर, वाढते प्रदूषण हे…
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे निधन !
पनवेल दि.२०: राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे अकाली निधन झाले आहे. या दुःखद बातमीने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे ते विश्वासू…
आदई डोंगरावर अडकलेल्या ९ जणांची सुटका
वर्षा सहलीसाठी धबधब्यावर गेले असता घडला प्रसंगखांदेश्वर पोलिसांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी केली सुटकापनवेल दि.20 (संजय कदम) पनवेल तालुक्यातील आदई येथे वर्षा सहलीसाठी गेलेल्या 9 तरुणाईंचा जीव खांदेश्वर पोलिसांसह अग्नीशमन दलाच्या…
कोकण पदवधीर/शिक्षक मतदारांना 26 जून रोजी विशेष नैमित्तीक रजा !
नवी मुंबई, दि. १९ :कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावणेसाठी मतदानाच्या दिवशी दि. 26 जून, 2024 रोजी पदवीधर/शिक्षक मतदारांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. अशी…
कळंबोली ठरणार सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे केंद्र !
पनवेल दि.१९: कळंबोली मध्ये वारी या सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे निर्माते असणाऱ्या संस्थेची फ्रॅंचाईजी कळंबोली येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. जगतकर्ता इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जा…
करंजाडेवासिय पिण्याच्या पाण्यासाठी उतरले रस्त्यावर
सिडकोच्या गलथान कारभाराचा नागरिकांनी वाचला पाढापनवेल, दि.१९ : गेल्या अनेक वर्षापासून करंजाडेवासियांना पाणी प्रश्नावरुन मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सिडकोच्या गलथान कारभारामुळे करंजाडेवासियांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही निकाली न निघाल्याने…
माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही – खासदार श्रीरंग बारणे !
पनवेल दि.१६: लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता मिळालेल्या मतदानाचा सकारात्मक विचार करून आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागूया. पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमधून…
ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत !
पनवेल,दि.15 : पनवेल महानगरपालिकेच्या 10 शाळांमध्ये पहिल्या दिवशी 1 ली ते7 वीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प,चौकलेट देऊन औक्षण करून ,ढोल ताशांच्या गजरात आज जोरदार स्वागत करण्यात आले. याचबरोबर विद्यार्थ्यांची लेझिम, ढोल…









