शेलघरमध्ये उभारले जाणार भव्यदिव्य साई मंदिर !

रामशेठ ठाकूर यांची अडीच कोटींची, तर महेंद्रशेठ घरत यांची ५५ लाखांची देणगी !उलवे नोड, ता.७ : दिवंगत ज. आ. भगत साहेबांचे नाव मोठे व्हावे, लोकांच्या कायम लक्षात राहावे, म्हणून भगत…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यात हिंमत आहे म्हणूनच त्यांनी समाजासाठी करून दाखवले – महेंद्र घरत !

पनवेल दि.६: सामाजिक बांधिलकीतून लोकनेते रामशेठ ठाकूर सतत काम करत असतात. त्यामुळे त्यांना सर्व समाजात मानणारा मोठा वर्ग आहे. ते या भूमीत जन्मले आणि त्यांनी येथील प्रत्येक माणसाचा विचार करत…

Panvel Sub-District Hospital: विस्टा प्रोसेसेड फूड्स कडून वैद्यकीय मदत !

दहा लाख रुपये किमतीची औषधे व वैद्यकीय उपकरणेपनवेल, दि.६: पनवेल येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालयात औषधांचा तूटवडा भासत असताना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत विस्टा प्रोसेसेड फूड्स…

क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा आवाज निमाला !

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा व मिरवणारा आवाज या खेळातील संज्ञेप्रमाणेच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे आज निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

रोडपालीत तणावाचे वातावरण; ढाब्यावर तोडक कारवाई !

कळंबोली दि.५ : कळंबोली जवळील रोडपाली गावालगत असलेल्या डीडी चा ढाबा व मार्बल मार्केट जवळील दहा ते पंधरा झोपड्यांवर सिडको आणि पनवेल महानगरपालिकेच्या संयुक्तपणे बुधवारी सकाळी तोडक कारवाई करण्यात आली.…

पक्ष सदस्य नोंदणी अभियान; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचा सन्मान !

पनवेल दि.५: मुंबई येथे संपन्न झालेल्या भाजप संघटन पर्व प्रदेश प्रशिक्षण कार्यशाळेत महाराष्ट्रातील सर्वाधिक सदस्य नोंदणी करणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. त्यानुसार पनवेल विधानसभेला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण…

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा !

रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख विरुद्ध रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोल यांचा आकर्षक सामनापनवेल दि.५: उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात…

प्रशासकीय राजवटीत माथेरान नगरपालिकेचा भोंगळ कारभार !

माथेरान दि.५ : (मुकुंद रांजणे) मागील तीन वर्षांपासून माथेरान मध्ये प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांची कोणत्याही प्रकारची कामे पूर्ण केली जात नसून कामगार वर्ग हेतुपुरस्सर टाळाटाळ करून नागरिकांना वेठीस धरण्याचा केविलवाणा…

पत्रकार चषक २०२५: रोहा प्रेस क्लब ‘पत्रकार चषका’चा मानकरी !

माणगाव दि.३: रायगड प्रेस क्लबशी संलग्न असणार्‍या गोरेगांव-लोणेरे प्रेस असोसिएशनच्या वतीने गोरेगांव येथील मुमताज गार्डन या भव्य मैदानावर आयेाजित पत्रकार चषक २०२५ या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद रोहा प्रेस क्लबने पटकावले…

डॉ. प्रशांत रसाळ यांची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती !

पनवेल दि.03 : पनवेल महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मुख्यालयातील बैठक दालनात झालेल्या कार्यक्रमामध्ये आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते…

You missed

error: Content is protected !!