कामोठेत आमदार आपल्या दारी उपक्रम !

पनवेल दि.३: कामोठे वसाहतीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा उपक्रम रविवारी पार पडला या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर…

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक २०२५ भव्य क्रीडा महोत्सव !

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती तर कामोठेत व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धापनवेल दि.३: उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ…

पालिकेच्या क्षयरोग मोहिमेस आय जी पेट्रोकेमिकल कडून आर्थिक मदत !

पनवेल,दि.3: माननीय पंतप्रधान महोदयांनी 2025 पर्यंत भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. क्षयरोग मुक्त भारत करण्याच्या उद्देशाने १०० दिवसीय क्षयरोग मोहिम पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविली जात आहे. पनवेल…

निलेश सोनावणे यांना साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार !

पनवेल दि.३: थोर क्रांतिकारक साहित्यिक स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारवंत साने गुरुजी यांची 24 डिसेंबर रोजी शतकोत्तर रोप्यमहोत्सव जयंती वर्षानिमित्त सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात…

कळंबोलीत निसर्ग पूरक हळदी कुंकू, झाडे लावा झाडे जगवा चा नारा !

कळंबोली दि.२ : सध्या ठीक ठिकाणी हळदी कुंकू समारंभ आयोजित केले जातात. विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, निवडणुकीसाठी असलेले इच्छुक उमेदवार याकरता अग्रभागी असतात. त्याचबरोबर विविध गृहनिर्माण संस्थांमध्येही हा कार्यक्रम…

पनवेल रेल्वे स्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी !

पनवेल दि.२: पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरू आहेत. या कामांची पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली आणि कामांचा आढावा…

नमो चषक अतंर्गत कामोठेत रस्सीखेच स्पर्धा !

पनवेल दि.२: भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत दि.०८ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ४ वाजता कामोठे येथे रस्सीखेच…

कचरा स्थलांतरण केंद्रातून प्रदूषण न होण्याची दक्षता घ्यावी – रवीनाथ पाटील

कळंबोली दि.३१: कळंबोली येथे कामोठे ,नौपाडा ,रोडपाली, ओवे, खारघर येथील जमा केलेला सर्व कचरा स्थलांतरण करण्यासाठी कळंबोलीतील भूखंडाची निवड करण्यात आली आहे. कळंबोली मध्ये जमा केल्या जाणाऱ्या कचरा संकलन करून…

एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही; आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे; आमदार प्रशांत ठाकूर यांनी झोपडपट्टी वासियांना दिला दिलासा

पनवेल दि.३१: पनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी परिसरात विकास आराखड्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्टता दिली आणि झोपडपट्टी धारकांना दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला…

महेंद्रशेठ घरत यांनी केले मिलिंद पाडगावकर यांचे बंगल्याचे स्वप्न साकार !

उलवे ता. ३१ : द्रोणागिरी डोंगराच्या कुशीत आपल्या सहकाऱ्याचा बंगला असावा, हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारा अवलिया म्हणजेच महेंद्रशेठ घरत होय. त्यांनी चक्क सव्वा कोटी रुपयांचा टुमदार शार्दुल’ बंगला त्यांचे…

You missed

error: Content is protected !!