Month: February 2025

पनवेलमध्ये घरकुल मंजुरी पत्र वाटप; आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात २३७ लाभार्थी !

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्नपनवेल दि.२४: पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा-२ मध्ये राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र, तर १० लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता वितरण करण्यात आला.…

खेळाच्या पलीकडील माथेरानचा बंड्या बॉईज संघ !

माथेरान दि.२२ (मुकुंद रांजणे) : फक्त क्रिकेट एके क्रिकेटचा खेळ आणि दरवर्षी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून आपला ठसा उमटवणे आणि क्रीडा क्षेत्रातील क्रिकेट या खेळात नेहमीच उत्तम कामगिरी पार पाडत…

न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना; एकाच दिवशी दोन कंपन्यांतील कामगारांसाठी पगारवाढीचे करार !

पनवेल दि.२२: कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे राजकिय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत परंतू कामगार क्षेत्रात त्यांची वेगळीच छाप आहे. दरवर्षी न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून…

महेंद्रशेठ घरत यांचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते मुंबईत विशेष सत्कार !

मुंबई, ता. 21 : “गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे, रायगड काँग्रेसला नवसंजिवनी देणारे, काँग्रेस पक्षाचा एक आधारमहेंद्रशेठ घरत यांचा आज मुंबई सेंट्रल येथे काँग्रेसचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते…

गुरे चोरणार्‍या टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड !

पनवेल, दि.21 (संजय कदम) : पनवेल तालुका परिसरात गुरे चोरी करणार्‍या सराईत टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पनवेल, उरणसह इतर विभागातील गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले…

“शिवराज्याभिषेक सोहळा” उपस्थितांना महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव देऊन गेला !

पनवेल दि.२०: उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्राची महासंस्कृती” या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या लोककला, लोकसंगीत, कोळीगीत, गणगवळणी, लावणी, पालखी, अभंग, पोवाडा, बहुरंगी संगीत आणि…

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा मुंबई गोवा महामार्गाचा दौरा; महामार्गाच्या रखडलेल्या कामाची केली पाहणी !

पनवेल दि.२०: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करत काही महिन्यातच पूर्णत्वास येणार आहे. आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला.…

गव्हाणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; ‘रामशेठ ठाकूर मैदान’चे महेंद्र घरत यांच्या हस्ते उद्घाटन !

पनवेल दि.१९: छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यात खूप कष्ट उपसले, त्यांनी फक्त रयतेचाच विचार केला, त्यामुळे सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत, असे प्रतिपादन माजी खासदार रामशेठ ठाकूर…

कळंबोलीत शिवजयंती उत्साहात साजरी; आठ फूट लांबीची साकारली कट्यार प्रतिकृती !

कळंबोलीदि. १९ (दीपक घोसाळकर) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची जयंती कळंबोलीतील घाटी मराठी संघटने तर्फे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावर्षी या संघटनेकडून शिवरायांच्या कट्यार ची प्रतिकृती म्हणून…

शिवजयंती उत्साहात साजरी; मिरवणुकीने दुमदुमली पनवेल नगरी !

पनवेल, दि.१९ : “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा जयघोषात, ढोल- ताशा आणि लेझीमच्या गजरात आज पनवेल नगरी दुमदुमली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्ताने पनवेल महानगरपालिका व लोकसहभागातून…

You missed

error: Content is protected !!