Matheran News: ई रिक्षाच्या वाढीसाठी महिला एकवटल्या; जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले गाऱ्हाणे !
माथेरान दि.२९ (मुकुंद रांजणे) ई रिक्षाच्या पायलट प्रोजेक्टची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असताना देखील आजपर्यंत इ रिक्षाच्या संख्येत वाढ न केल्यामुळे ई रिक्षा समर्थक महिला एकवटल्या असून त्यांनी थेट जिल्हाधिकारी…
स्टील चेंबर संचालक मंडळाला सहाय्यक निबंधकांचा दणका !
कळंबोली दि.२९: कळंबोली लोह पोलाद बाजार समितीच्या आवारातील स्टील चेंबर बिझनेस अँन्ड ऑफिस प्रिमायसेस सहकारी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. पाच वर्षासाठी त्यांना निवडणूक लढवता येणार नाही.…
Republic Day Celebration: सुधागड विद्या संकुलात लाल किल्ल्याची प्रतिकृती; वीर पत्नी निशा सुयोग कांबळे यांना ध्वजारोहणाचा मान
कळंबोली दि.२७ (दीपक घोसाळकर): देशाच्या ७६ वा प्रजासत्ताक दिन कळंबोलीतील सुधागड विद्यालयात उत्साहाच्या वातावरणात व विविध सांस्कृतिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनी सिक्किम येथील भूसखलनात शहीद झालेल्या भारतीय…
नमो चषक २०२५ खो-खो स्पर्धा; पुरुष खुल्या गटात आशीर्वाद तर महिला खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र अव्वल
पनवेल २७: उलवे नोड येथे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या नमो चषक २०२५ अंतर्गत खो खो स्पर्धेच्या खुल्या पुरुष गटातआशीर्वाद अ संघाने तर महिलांच्या खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र…
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभेत सदस्य नोंदणी लक्ष्य पूर्ण
पनवेल दि.२७:विधानसभा मतदार संघाचा मी जरी प्रतिनिधित्व करत असलो तरी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेहनतीने सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण झाले आहे, आणि त्यामुळेच पनवेल विधानसभेने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे, असे…
मुकद्दर क्रिकेट संघाचा अनोखा उपक्रम; “संघर्षाची साथ” या पुरस्काराने संघर्ष योद्धांना करणार सन्मानित
माथेरान दि.२६: (मुकुंद रांजणे) सातव्या वर्षात पदार्पण करत असताना दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवून अनेक स्तुत्य उपक्रम मुकद्दर क्रिकेट संघाच्या माध्यमातून आयोजित केले जातात. माथेरान मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात…
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा !
रायगड दि.26: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.मुख्य कार्यक्रमास जिल्हाधिकारी…
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक संपन्न !
शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात होणारपनवेल दि.२५: मुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, मैदानाचा विकास आणि त्या अनुषंगाने शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच…
नमो चषकात कबड्डीचा थरार; पुरुष गटात नवकिरण तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी !
पनवेल दि.२५: लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या कबड्डीच्या थरारात पुरुषांच्या खुल्या गटात भेंडखळच्या नवकिरण क्रीडा मंडळ संघाने तर महिलांच्या खुल्या गटात कर्नाळा स्पोर्टस पनवेलने बाजी मारली. पुरुषांच्या गटात सीकेटी…
Roha Railway Station : रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद आणि अतिजलद गाड्यांना थांबा
रायगड दि. २५ रोहा रेल्वे स्थानकावर जलद व अतिजलद दहा गाड्यांना थांबा देण्याचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.रोहा येथे…










