गडहिंग्लजचा अर्णव बुवा ख्याल गायन स्पर्धेत प्रथम !
पनवेल दि.२४: पनवेल कल्चरल सेंटरतर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हिंदुस्तानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धेत गडहिंग्लज येथील अर्णव बुवा याने प्रथम क्रमांकाचे शैलजा तळेकर स्मृती पारितोषिक पटकावले आहे. दहा हजार…
कळंबोलीत धुळीच्या दहशतीने दुकाने बंद, नागरिक त्रस्त !
कळंबोली दि.२४ : कळंबोलीत सध्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. सेक्टर चार मधील रस्ते तीन दिवसापासून डांबरी करण्याचे काम हाती घेतले आहे. दोन ते तीन वेळा रस्त्यावरील धूळ हाय प्रेशरने…
महाराष्ट्र राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आनंद मेळावा !
पनवेल दि.२४: महाराष्ट्र राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी यांचा आनंद मेळावा बुधवार दि. २२ रोजी कॉंग्रेस भवन पनवेल येथे मोठ्या उत्सहात संपन्न झाला सदर कार्यक्रमावेळी सेवानिवृत्त कर्मचारी यांना श्रीफळ शाल व…
मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ताने पटकावला राज्यस्तरीय शरीरसौष्ठव ‘नमो चषक २०२५ किताब’ !
पनवेल दि.२४: भव्य दिव्य आयोजन आणि स्पर्धकांच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत दिमाखदारपणे झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ता याने ‘नमो चषक २०२५ किताब’ पटकाविला. १…
भव्य क्रीडा महोत्सव ‘नमो चषक -2025’
पनवेल दि.२२: लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक २३, २४ व २५ जानेवारीला उलवा नोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य क्रीडा महोत्सव’…
‘हुतात्म्यांच्या धुतूम गावाला मैदान मिळालेच पाहिजे’ – महेंद्रशेठ घरत !
सरपंच चषक’ चे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उद्घाटन उलवे नोड, ता.२२ : ‘धुतूम हे हुतात्म्यांचे गाव आहे. रघुनाथ अर्जुन ठाकूर हे १९८४ च्या आंदोलनात हुतात्मे झालेत, परंतु हुतात्म्यांचे गाव असलेल्या…
महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल तर्फे महेंद्रशेठ घरत यांचा सत्कार !
पनवेल दि.२१: दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी साहेब यांना तब्बल 25 लाख रुपये…
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती आढावा बैठक संपन्न !
रायगड दि. 21: केंद्र शासनामार्फत लोककल्याणाच्या प्रभावी योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. वैयक्तिक लाभाच्या योजना राबवितांना लाभार्थ्यांना 100 टक्के लाभ मिळेल यासाठी सर्व यंत्रणांनी…
जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र प्रदेशच्या सचिवपदी ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांची नियुक्ती !
पनवेल, दि.21: भारताचे मा.पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी सुनील पोतदार यांची नियुक्ती 21 जानेवारी 2025 रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी केली.सुनील पोतदार…
ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं निधन !
पुणे दि.21: संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेणारे ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. सोमवारी रात्री उशिरा पुण्यातील…









