श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयाच्या इमारतीचे महेंद्र घरत यांच्या हस्ते भूमिपूजन !
सात्रळ २० (राहुरी, अहिल्यानगर) “तळागाळातील विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेमुळेच शिकले. रामशेठ तर कमवा आणि शिका, या ‘रयत’च्या योजनेत सातारा येथे शिकले. माझेसुद्धा पदवीपर्यंतचे शिक्षण ‘रयत’मुळेच झाले. एकंदरीतच रयत शिक्षण संस्थेच्या…
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीगमध्ये बीकेसी संघाने पटकावला प्लॅटिनम करंडक !
पनवेल दि.२०: रोटरी प्रांत ३१३१ मधील क्रिकेटप्रेमी सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग या स्पर्धेत बीकेसी संघाने प्लॅटिनम करंडक पटकाविला तरी बाश्री संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेचा सांगता…
केमोथेरपी ट्रिटमेंट साठी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत; रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत विस्टा फूड्स चे सहकार्य !
पनवेल, दि.20: रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत विस्टा फूड्स च्या सी एस आर फंडा द्वारे पनवेल परिसरातील कॅन्सर रुग्णांना कमीत कमी खर्चात केमोथेरपी ची ट्रिटमेंट मिळण्यासाठी डॉ. सलिल पाटकर…
निलेश सोनावणे यांचा भीमरत्न पुरस्कारने गौरव !
पनवेल दि.२०: पनवेल युवा याचे संपादक तथा जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांना भीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित भीम महोत्सव २०२५ या कार्यक्रमात त्याना…
पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब च्या अध्यक्षयपदी प्रशांत शेडगे यांची एकमताने निवड !
पनवेलदि. २०: रायगड जिल्हा प्रेस क्लब च्या अंतर्गत पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लबची सन २०२५ साठी कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी पत्रकार प्रशांत शेडगे यांची एकमताने निवड करण्यात आली.मराठी…
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती !
राज्य सरकारतर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्र्याच्या निर्णयानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली होती. रविवारी दिवसभर शिवसेनेच्या नेत्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्हयाच्या पालकमंत्रीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय…
शिवकरमध्ये ०२ कोटी ८२ लाख रुपयांची विकासकामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजनपनवेल दि.१९: शिवकर ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येणाऱ्या तब्बल ०२ कोटी ८२ लाख ६७ हजार रुपयांच्या दहा विकासकामांचे भूमिपूजन पनवेल विधानसभा मतदार संघाचे…
शांतीदुतासाठी देवदूत ठरले कळंबोली अग्निशामक दल; पतंगाच्या मांजाने आली होती कबुतराच्या जीवावर संक्रांत
कळंबोली दि.१९ (दीपक घोसाळकर) मकर संक्रांति निमित्त उडवण्यात आलेल्या पतंगांचा मांजात अडकून जीवानिशी जाणाऱ्या शांतिदूतला पनवेल महापालिकेचे कळंबोली अग्निशामक दल देवदुत ठरले आहे. रविवारी सकाळी एका सजग नागरिकाने पतंगाच्या मांजात…
हक्काच्या ई रिक्षा देऊन आम्हालाही सन्मानाने जीवन जगू द्या; हातरिक्षा सदस्यांची आर्त साद !
माथेरान दि.19: (मुकुंद रांजणे) नोकऱ्या धंदे नसल्यामुळे नाईलाजाने आम्ही हातरीक्षा सारख्या अमानवीय प्रथांचा अवलंब करून कुटुंबातील सदस्यांना आजवर आधार देत आहोत. अनेक वर्षांपासून अशाप्रकारे कष्टदायक कामे करून आमची श्रमिक मंडळी…
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क राहण्याची गरज !
नवी मुंबई दि.१८: फिनटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी एंजेल वन लिमिटेडने एंजल वनच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या तसेच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे वापरून तोतयागिरी करणाऱ्या फसव्या सोशल मीडिया गटांच्या वाढत्या व्याप्तीबद्दल गुंतवणूकदारांना…








