पनवेल बसस्थानकाच्या पुनर्विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक !

ठेकेदाराला १५ दिवसाचा अल्टीमेटम – प्रधान सचिव पराग जैन यांनी दिले निर्देशपनवेल दि.६: पनवेल बसस्थानक पुनर्विकासाच्या कामासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक झाल्याने येत्या १५ दिवसात बसस्थानकाच्या कामाला सुरुवात न झाल्यास…

निसर्गप्रेमीकडून दहा लाख बियांचे रोपण; गेली २५ वर्ष राबवला जातोय उपक्रम !

उरण दि ४ (विठ्ठल ममताबादे) सिडको अधिकारी तसेच निसर्ग प्रेमी गडप्रेमी हितेंद्र घरत हे परिसरातील डोंगरावर गेली २५ वर्ष बिजारोपण करीत आले आहेत. यंदा २६ व्या वर्षी खारघर येथील फणसवाडी…

वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे वीजग्राहक ‘ऑनलाइन’ !

मुंबई, दि.०४: आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत एका क्लिकवर ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरण्यास तब्बल ६५ टक्के ग्राहकांनी पसंती दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या तीन वर्षांमध्ये ऑनलाइन वीजबिल भरण्यात ३५ टक्के…

पनवेल महापालिकेचा मालमत्ता करवसुलीचा उच्चांक; कर ऑनलाईन भरण्यास मालमत्ताधारकांची पसंती !

महापालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच यावर्षी केवळ तीन महिन्यात 135 कोटी रुपयांचा कर वसूली झाली आहे.पनवेल,दि.४ : पनवेल महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या सुरूवातीच्या तीन महिन्यात मालमत्ता करात 135 कोटी रुपयांची विक्रमी…

गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्याच गणेश मूर्ती असाव्यात; पर्यावरणपूरक उत्सवासाठी महापालिकेची बैठक !

पनवेल, दि.१: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना विविध बदलांचा स्वीकार करावा लागणार आहे. यासाठी महापालिकेने अश्वासक पाऊल उचलेले असून यासाठी मूर्तीदान, शाडू मूर्त्यांना पसंती देणे अशा अनेक उपायांचा अवलंब करावा लागणार…

जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन !

अलिबाग दि.०१: भारतीय संस्कृतीतील ‘गुरु-शिष्य परंपरा’ही मानवजातीला हिंदु धर्माने दिलेली अद्वितीय देणगी होय ! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या थोर गुरु-शिष्य परंपरेचे स्मरण करणे आवश्यक आहे. गुरुपौर्णिमेला 1 हजार पटींनी कार्यरत असलेल्या…

Pandharpur Wari: आषाढी वारीची जागतिक वारसा स्थळामध्ये होणार नोंद !

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या आषाढी वारीची जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद होणार असून. यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेतला आहे. तसा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवला जाणार आहे. इंदिरा…

पनवेलचा चहा व्यवसायिक दिल्लीच्या गौरवास पात्र !

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला चहाव्यवसायिक रविंद्र मगर यांचा सत्कारपनवेल दि.३०: येथील चहावाले रविंद्र मगर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला होता. पनवेलचा चहावाला दिल्लीच्या गौरवास…

बकुल अॅरोमॅटिक्स मधील कामगारांना पगार वाढ; ‘कामगार आणि व्यवस्थापन एकमेकांचे सोबती’ – महेंद्र घरत !

उलवे दि.३०: कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या वतीने आज रसायनी येथील मे. बकुल अॅरोमॅटिक्स केमिकल कंपनी रसायनी मधील कामगारांना तब्बल ८,१०० रुपयांचा तीन…

पंचांग म्हणजे फल ज्योतिष नव्हे तर खगोल गणित – पंचांगकर्ते दा कृ सोमण !

ठाणे दि.३०: पंचांग म्हणजे फल ज्योतिष नव्हे तर खगोल गणित असते. मात्र ते आकाशाशी मिळते जुळते असायला हवे असे प्रतिपादन पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी केलं. सोमण यांच्या पंचांग गणित…

You missed

error: Content is protected !!