खारघरयेथे पाककला स्पर्धेचे आयोजन; प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांची लाभणार उपस्थिती !
पनवेल दि.14: भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड महिला मोर्चाच्यावतीने रविवार दिनांक १६ जुलै रोजी दुपारी ०३ वाजता खारघर येथे ‘मिलेट पाककला स्पर्धा व मार्गदर्शन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आयटीएम…
वडाळे तलावाच्या संरक्षणासाठी नियमावली निश्चित करण्याची मागणी !
पनवेल दि.१२: वडाळे तलावाच्या परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली निश्चित करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली…
दिव्यांग व्यक्तींना महापालिकेचे अर्थसहाय्य; ३८५ लाभार्थ्यांना परिवहन योजनेचा लाभ !
पनवेल,दि.11 : पनवेल महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाकडून 18 वर्षाखालील विद्यार्थी, दिव्यांग, जेष्ठ नागरिकांना परिवहन योजनेअंतर्गत यावर्षी आत्तापर्यंत 385 लाभार्थ्यांनी बस भाडे सवलतीचा लाभ घेतला आहे.‘बस भाडे सवलत योजना’ नवी मुंबई…
दि.बा.पाटील यांच्या नावाचा ठराव राज्याने त्वरित केंद्राकडे पाठवून मंजूर करून घ्यावा – कृती समितीची मागणी !
९ ऑगस्टला विमानतळाच्या जागेवर लावणार नामफलकपनवेल दि.१०: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे, त्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी…
कामगार नेते महेंद्र घरत यांची जादुयी मध्यस्थी; नऊ महिने बंद असलेली कंपनी सुरु करण्यात यश !
पनवेल दि.१०: खालापूर येथील मे. डि. एस.व्ही. केमिकल्स हि कंपनी मागील नऊ महिन्यांपासून बंद होती बळवंतराव पवार यांची कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात पगारवाढीची चर्चा असफल झाल्यामुळे कामगारांनी कामबंद केले…
महावितरणतर्फे पहिल्या सोमवारी लोकशाही दिन !
वीज वितरण कंपनीने स्वतःच्या सोयीने काम न करता जबाबदारीने काम करावे – -आमदार प्रशांत ठाकूर !पनवेल दि.९: पनवेल तालुक्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी महावितरणतर्फे लोकशाही दिन साजरा करण्यात येणार असून त्यामध्ये…
मुख्यमंत्री जेव्हा रुग्णाला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देतात…
भरधाव वाहणाऱ्या वाहतुकीत खुद्द मुख्यमंत्रीच आपल्या मदतीला धावून आलेले पाहून रुग्णांचे नातेवाईक देखील गहिवरून गेले.मुंबई,दि.९: भर वाहतुकीत बिघाड झालेली रुग्णवाहिका, त्यातील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची घालमेल ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून !
मुंबई, दि.7: राज्य विधिमंडळाचे सन 2023 चे पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत…
स्वस्तिका घोषची पुन्हा चमकदार कामगिरी; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकाविले रजत पदक !
पनवेल दि.७: नार्कोटिक बोर्ड ऑफ रिपब्लिक ऑफ इंडोनेशियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२३ तसेच इंडोशियन क्लब लीग सेशन या दोन्ही स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिका घोष हिने महिला…
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही !
मुंबई, दि.7 : राज्य निवडणूक आयोगातर्फे 5 जुलै 2023 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात…










