कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना भरपाई द्या !

आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळात मागणीपनवेल दि.१९ : राज्यात कोरोना काळात या महामारीमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनाकडून 50 हजार रुपये इतक्या सहाय्यक अनुदानाची रक्कम दीड वर्षानंतरही अद्याप मिळाली…

मा.नगरसेवकाची तत्परता; विद्युत पुरवठा झाला सुरळीत !

पनवेल दि.१८ (संजय कदम ) पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने शहरातील सागर हॉटेल जवळ बंद पडलेला विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे. काल झालेल्या मुसळधार पावसात शहरातील मिडल…

जिल्ह्यात काही भागात २१ जुलै पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता; नागरिकांनी सतर्क रहावे जिल्हा प्रशासनाच्या सूचना !

अलिबाग दि.17:-भारतीय हवामान विभाग यांचेकडील हवामान विषयक पूर्वसूचनांनूसार दिनांक २१ जुलै, २०२३ पर्यंत रायगड जिल्हयामध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ऑरेंज अलर्टच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने…

सेफ्टी झोन रद्द व्हावा अशी घर व जमीन बचाव समितीची मागणी !

उरण दि.17 (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यात सेफ्टी झोनची समस्या तीव्र बनली आहे. आता पुन्हा एकदा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उरण तालुका भूमी अभिलेख कार्यालयाला सेफ्टी झोन बाधित जमिनीचे सर्वे करण्याचे आदेश…

आदईतील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

पनवेल दि.१६: शेतकरी कामगार पक्षाचे आदई येथील कार्यकर्ते पद्माकर पांडुरंग शेळके यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.नवीन पनवेल येथील चांगू…

शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी सांगितली प्रगतीची पंचसुत्री !

पनवेल दि.१५: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी संस्थेचे श्रद्धास्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात…

रवींद्र महाजनी यांच्या निधनाने एक रुबाबदार अभिनेता गमावला !

मुंबई, दि.15: अभिनेते रविंद्र महाजनी यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यात ते राहत असलेल्या घरामध्ये रविंद्र महाजनी मृताव्यस्थेमध्ये आढळले आहेत. पोलिसांनी दार तोडून मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान…

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाची अधिकार्‍यांसह केली पाहणी !

गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेनचे काम पूर्ण करणारपनवेल दि.१४: कोकणाच्या भविष्याची दिशा ठरवणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राज्यातील सरकार कटिबद्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र…

Chandrayaan 3: अभिमानास्पद; भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप !

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज दुपारी 2.35 वाजता चंद्रयान 3 पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने उड्डाण करण्यात आले. सुमारे 40 ते 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान-3 चे लँडर आणि रोव्हर चंद्राच्या…

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर !

मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे…

You missed

error: Content is protected !!