Month: July 2023

आंबेनळी घाट रस्त्यावर दरड कोसळल्याने पोलादपूर-महाबळेश्वर मार्ग १५ दिवस वाहतुकीसाठी बंद !

अलिबाग,दि.29: जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट रस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी आजपासून पुढील पंधरा दिवसांकरिता पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली…

‘बदलता भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे योगदान’; भाजपा सांस्कृतिक सेलच्या वतीने रविवारी भाऊ तोरसेकर यांचे व्याख्यान !

पनवेल दि.२९: भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्यावतीने रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी सायंकाळी ०५ वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ज्येष्ठ पत्रकार व ‘प्रतिपक्ष’ या…

आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह !

मुंबई दि. 28: आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागातही हे बोधचिन्ह झळकणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर…

झिरो रॉयल्टी पास संकल्पना रद्द- महसूलमंत्री !

पनवेल दि.२८: शासनाची सर्रास होणारी लूट लक्षात घेता धोरणात्मक निर्णय घेऊन झिरो रॉयल्टी पास संकल्पना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केली. त्याचबरोबर राज्य सरकार…

इर्शाळवाडीमधील दरडग्रस्त मृतांचा सामुदायिक दशक्रिया विधी !

खालापूर दि,२८: इर्शाळवाडीतील दरड दुर्घटनेला आज दहा दिवस पूर्ण झाले. या वाडीतील मृतात्म्यांचा रिवाजाप्रमाणे दशक्रिया विधी करण्यात आला. नम्राची वाडी येथील मोरबे धरणाला येऊन मिळणार्‍या नदीकिनारी हा सामुदायिक विधी शोकाकुल…

देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण; महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना लाभ !

मुंबई दि 27 :- राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे १८ हजार कोटी रुपये थेट…

पनवेल मनपा क्षेत्रातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी तातडीने निधी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात माहिती !

आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यशपनवेल दि.२७: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी तसेच प्रणाली बळकट करण्यासाठी तातडीने आवश्यक निधी देणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

न्हावे गाव ही माझी कर्मभुमी असून गावासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वखर्चातून न्हावे गावात जलकुंभ, महिला मंडळाचे कार्यालय आणि व्यायाम शाळेचे नुतणीकरणपनवेल दि.२६: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वखर्चातून न्हावे गावात जलकुंभ, महिला मंडळाचे कार्यालय आणि…

तालुक्यातील ८१ गावांवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे !

पनवेल दि.२६ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील जवळपास ८१ गावांमध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे आता या गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत मिळणार आहे.पनवेल तालुका पोलीस…

“माझी वसुंधरा अभियान” 28 जूलै रोजी पनवेलला विभागस्तरीय कार्यशाळा !

नवी मुंबई, दि. 25 :- “माझी वसुंधरा अभियान 4.0” च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व आझादी का अमृत महोत्सवांतर्गत “मेरी माती मेरा देश” अभियानाबाबत प्रशासकीय यंत्रणांना मार्गदशन देण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त डॉ.…

You missed

error: Content is protected !!