Month: July 2023

‘एनडीआरएफ’चा बेसकॅम्प रायगड जिल्ह्यातच !

मुंबई, दि. 24:- राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार…

मनपा क्षेत्रातील १००० मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा मिळणार लाभ !

आमदार प्रशांत ठाकूर स्वखर्चाने खाते उघडणारपनवेल दि.२४: आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 2023 मध्ये जन्मलेल्या 1000 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे ते…

इर्शाळवाडीतील शोधमोहीम थांबवली; दरड दुर्घटनेत २७ मृत्यूमुखी, ५७ लोक बेपत्ता !

अलिबाग,दि.23: इर्शाळवाडी दुर्घटनेतून बचावलेल्या 144 लोकांच्या पाठीशी शासन ताकदीने उभे आहे. या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्हातील अन्य धोकादायक वाडया आणि गावांचे पुनर्वसन करण्यासाठी…

डोलघर नजीक भूस्खलनाचा संभाव्य धोका लक्षात घेता करण्यात आली पाहणी !

आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी यांची प्रशासनासोबत पाहणीपनवेल दि.२१: पाताळगंगा नदीचा पूर तसेच डोलघर गावाच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या ठिकाणी भूस्खलन होऊन जीवीत व वित्तहानी होण्याची शक्यता असल्यामुळे आमदार…

राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय !

इरशाळवाडी दुर्घटनेतील नागरिकांचे सिडकोच्या माध्यमातून कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणारमुंबई, दि.२१: राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Emergency Alert Notification: तुमच्याही मोबाईलवर आलं का धोक्याचा इशारा देणारं नोटिफिकेशन? …

मुंबई दि. २० आज काही नागरिकांच्या मोबाईल वर सकाळी साडेदहाची… मोबाईल अचानक व्हायब्रेट होऊन मोठ्याने वाजू लागला. मोबाईलमधून नेहमीच्या रिंगटोनपेक्षा वेगळा आणि मोठा आवाज आला. नेमका हा आवाज कशाचा काहीच…

इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ; मुख्यमंत्र्यांनी स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व !

मुंबई, दि.२०: विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले…….गडाच्या…

Raigad Rain Update: जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी; नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये !

अलिबाग,दि.20 : रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून, सावित्री, पाताळगंगा, अंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. तर कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.पावसामुळे आंबेनळी घाटातून दरड कोसळली असून, पोलादपूर महाबळेश्वर…

भाजपच्या संघटनात्मक रचनेतील ७० जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या; उत्तर रायगड अध्यक्षपदी अविनाश कोळी, तर धैर्यशील पाटील दक्षिण जिल्हाध्यक्ष !

पनवेल दि.१९ : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील ७० जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. यामध्ये उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी…

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना भरपाई द्या !

आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळात मागणीपनवेल दि.१९ : राज्यात कोरोना काळात या महामारीमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनाकडून 50 हजार रुपये इतक्या सहाय्यक अनुदानाची रक्कम दीड वर्षानंतरही अद्याप मिळाली…

You missed

error: Content is protected !!