Chandrayaan 3 : चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग !
मुंबई दि.२३: भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इस्रोच्या चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं…
दुर्गम भागात आरोग्य तपासणी शिबीर; धोदाणी गावातील १४५ आदिवासी बांधवांनी घेतला लाभ !
पनवेल दि.२३: डॉ. मानसी मोरे मेडिकल फाउंडेशन, एस. पी. मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल अँड नर्सिंग एज्युकेशन व आयरिस आय हॉस्पिटल पनवेल यांच्या सौजन्याने आदिवासी बांधवांकरीता रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३…
१ ऑक्टोबरला ‘मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’ !
पनवेल दि.२१: सामाजिक बांधिलकी म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१५ व्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’चे आयोजन…
माजी सैनिकांना मालमत्ता करात सुट मिळावी !
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची मागणीपनवेल दि.१६: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करात १०० टक्के सुट मिळावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते…
पनवेलमध्ये विभाजन विभीषिका दोन दिवसीय चित्र प्रदर्शनीचे आयोजन !
पनवेल दि.१४: विभाजन विभीषीका स्मृती’ दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेलच्यावतीने विभाजन विभीषिका संदर्भात दोन दिवसीय चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनीचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज…
स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण समारंभासाठी मान्यवरांचा शासन निर्णय; कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार !
मुंबई, दि.१२ : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभर १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. मंत्रालय येथे आयोजित राज्याच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे येथे…
पनवेल शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे; दुर्घटना घडल्यास कंट्रोल मधूनच होणार स्पीकरच्या माध्यमातून मार्गदर्शन !
आ.प्रशांत ठाकूर यांनी केली पनवेलच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणीपनवेल दि.१२: पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहरामध्ये गर्दीच्या व महत्वाच्या ठिकाणी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे कायदा…
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ४८ तासांत जेरबंद; पनवेल शहर पोलिसांची कारवाई !
पनवेल दि.११ (संजय कदम) पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का परिसरात एका २७ वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार व तीक्ष्ण हत्याराने हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या गंभीर…
माझी माती, माझा देश” अभियानाचे आयोजन !
महापालिकेच्यावतीने शिलाफलक व स्वातंत्रसैनिकांच्या कुटूंबियांचा गौरवस्वातंत्र्याच्या अमृत महात्सवाचे औचित्य साधून 75 वृक्षरोपांची लागवडपनवेल दि.11: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपानिमित्ताने संपूर्ण राज्यात व देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश अर्थात’ माझी माती माझा…
…. आणि दिबांच्या नावाचे फलक झळकले !
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ नामफलकाचे अनावरणपनवेल दि.९: लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात…








