Month: August 2023

भाजपा पनवेल शहर मध्यवर्ती कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन !

पनवेल दि.२९: दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. त्यांची मेहनत, कर्तृत्व आणि जिद्द विधायक कार्याला प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे…

मांडवा-गेटवे बोटसेवा 1 सप्टेंबरपासून सुरू होणार !

अलिबाग दि.२६: मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यास मेरीटाईम बोर्डाने परवानगी दिली आहे. मुंबईला जोडणारा हा सर्वांत जवळचा आणि वेळेची बचत करणारा मार्ग…

मुंबई गोवा हायवेवरून जाणाऱ्या प्रवासी बस चालकांची नेत्र तपासणी !

पनवेल दि.२६: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, (DY RTO) पेण- रायगड यांच्यामार्फत व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय रायगड व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या मदतीने 23 ऑगस्ट ते 28…

पनवेलच्या लाईन आळीत श्रावणात रंगतो सारीपाटाचा डाव !

पनवेल दि.२३ (संजय कदम) : पनवेल शहरातील लाईन आळीतील श्री हनुमान मंदिरात विश्वस्त स्व.दशरथशेठ धोंडु कुरघोडे यांनी सुमारे ७०-८० वर्षांपूर्वी सुरु केलेला सारीपाटाच्या खेळाची प्रथा त्यांच्या तिसऱ्या पिढीनेही पुढे अबाधित…

Chandrayaan 3 : चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग !

मुंबई दि.२३: भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इस्रोच्या चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं…

दुर्गम भागात आरोग्य तपासणी शिबीर; धोदाणी गावातील १४५ आदिवासी बांधवांनी घेतला लाभ !

पनवेल दि.२३: डॉ. मानसी मोरे मेडिकल फाउंडेशन, एस. पी. मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल अँड नर्सिंग एज्युकेशन व आयरिस आय हॉस्पिटल पनवेल यांच्या सौजन्याने आदिवासी बांधवांकरीता रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३…

१ ऑक्टोबरला ‘मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’ !

पनवेल दि.२१: सामाजिक बांधिलकी म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१५ व्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’चे आयोजन…

माजी सैनिकांना मालमत्ता करात सुट मिळावी !

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची मागणीपनवेल दि.१६: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करात १०० टक्के सुट मिळावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते…

पनवेलमध्ये विभाजन विभीषिका दोन दिवसीय चित्र प्रदर्शनीचे आयोजन !

पनवेल दि.१४: विभाजन विभीषीका स्मृती’ दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेलच्यावतीने विभाजन विभीषिका संदर्भात दोन दिवसीय चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनीचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज…

स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण समारंभासाठी मान्यवरांचा शासन निर्णय; कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार !

मुंबई, दि.१२ : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभर १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. मंत्रालय येथे आयोजित राज्याच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे येथे…

You missed

error: Content is protected !!