Month: August 2023

विमानतळाच्या तीन प्रमुख मार्गांवर दिबांचे नामफलक लावणार !

सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निर्णयपनवेल दि.३ लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने ९ ऑगस्ट रोजी अर्थात क्रांतिदिनी नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तीन प्रमुख मार्गांवर…

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचं निधन !

पुणे दि.३: प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निसर्गकवी, रानकवी म्हणून त्यांना ओळखले जात असे.…

सी.के.टी. महाविदयालय येथे महसूल सप्ताहा अंतर्गत ‘युवा संवाद’ !

अलिबाग,दि.2 : महसूल विभागामार्फत लोककल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनोंच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये युवकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे. महसूल प्रशासन व सर्वसामान्य जनता यांच्यामधील युवकांनी दुवा म्हणून काम करावे. शासनाच्या…

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या !

कर्जत दि.०२: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ते ५८ वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, नितीन…

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रमपनवेल दि.०१: आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नादब्रह्म साधना मंडळ खारघर व पनवेल तालुका सांस्कृतिक सेलच्या विद्यमाने शनिवार दिनांक ०५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०५ वाजता पनवेलमध्ये…

You missed

error: Content is protected !!