गणेशोत्सव मंडळांना ५ वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी !
मुंबई, दि.14 : उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.या निर्णयामुळे…
आयुष्यमान भव मोहीमेचा शुभारंभ !
पनवेल,दि.13 : केंद्र शासनाच्या अत्यंत महत्वकांक्षी ‘आयुष्यमान भव’ मोहिमेचे उद्घाटन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरती करण्यात आले. राज्यस्तरावरती सह्याद्री अतिथिगृह येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
पनवेल महानगरपालिकेच्या शाळा झाल्या डिजीटल !
एमएमआरडीए भागातील डिजीटल क्लासरूम करणारी एकमेव महानगरपालिकापनवेल,दि.6: छडी लागे छम छम विद्या येई घम घम हा वाक्यप्रचार पूर्वी खुप प्रसिध्द होता, विद्यार्थ्यांकडून घोटवून घोटवून घेऊन त्याला परिक्षेत लिहायला लावण्याच्या संकल्पनेतून…
रायगडात लाखमोलाच्या दहीहंडी; जिल्ह्यात सर्वत्र उत्साह !
पनवेल दि.५: श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे गोकुळाष्टमी. पारंपरिक पेहराव व वाद्यांच्या चालीवर सर्वचजण श्रीकृष्ण जन्माचा उत्सव आनंदात साजरा करतात. यानंतर दुसर्या…
“एसआयईएस”च्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे श्रावणसरी !
नवी मुंबई दि.५: नेरूळ येथील एसआयईएस कॉलेजच्या वाङ्मय मंडळातर्फे शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी “श्रावणसरी – महिना सणांचा वर्षाव कवितांचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी काव्य स्पर्धा आणि सांस्कृतिक…
जालन्यातील घटनेचे राज्यभर पडसाद; सकल मराठा समाजाच्या वतीने पनवेल मध्ये निदर्शने !
पनवेल दि. २ (संजय कदम) जालना येथील मराठा समाजावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्लाचा आज सकल मराठा समाजाने पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्या जवळ एकत्रित येऊन शासनाचा निषेध केला व…
भाजपा पनवेल शहर मध्यवर्ती कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन !
पनवेल दि.२९: दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. त्यांची मेहनत, कर्तृत्व आणि जिद्द विधायक कार्याला प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे…
मांडवा-गेटवे बोटसेवा 1 सप्टेंबरपासून सुरू होणार !
अलिबाग दि.२६: मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यास मेरीटाईम बोर्डाने परवानगी दिली आहे. मुंबईला जोडणारा हा सर्वांत जवळचा आणि वेळेची बचत करणारा मार्ग…
मुंबई गोवा हायवेवरून जाणाऱ्या प्रवासी बस चालकांची नेत्र तपासणी !
पनवेल दि.२६: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, (DY RTO) पेण- रायगड यांच्यामार्फत व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय रायगड व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या मदतीने 23 ऑगस्ट ते 28…
पनवेलच्या लाईन आळीत श्रावणात रंगतो सारीपाटाचा डाव !
पनवेल दि.२३ (संजय कदम) : पनवेल शहरातील लाईन आळीतील श्री हनुमान मंदिरात विश्वस्त स्व.दशरथशेठ धोंडु कुरघोडे यांनी सुमारे ७०-८० वर्षांपूर्वी सुरु केलेला सारीपाटाच्या खेळाची प्रथा त्यांच्या तिसऱ्या पिढीनेही पुढे अबाधित…










