Month: September 2023

पनवेल-कळंबोली दरम्यान मालगाडीचे डब्बे घसरले; लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम !

पनवेल दि.३०(संजय कदम) पनवेल जवळ एक मालगाडी रुळावरून खाली घसरल्याची घटना आज घडली आहे. ही घटना कळंबोली ते पनवेल या स्टेशनच्या दरम्यान घडली असून ही ट्रेन पनवेलहून वसईकडे निघाली होती.…

सरकारी सेवेत नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रांचं वितरण; पनवेल येथे 356 जणांना नियुक्ती पत्रे प्रदान !

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची उपस्थितीपनवेल दि.२६ : केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त जागांवर निवड केलेल्या उमेदवारांसाठी भारतीय डाक विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल नवी मुंबई क्षेत्रातर्फे आज पनवेल येथे रोजगार…

विरोधकांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये- माजी सभागृहनेते परेश ठाकूर !

पनवेल दि.२६: महापालिका क्षेत्रातील कळंबोली शहराच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी व त्या संदर्भातील पाठपुरावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केला होता. त्या अनुषंगाने…

जल जीवन मिशन योजना अर्धवट ठेवणारे ठेकेदार काळ्या यादीत !

पनवेल दि.१४: पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यात सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजना रखडल्या आहेत, कारण एकच ठेकेदार अनेक ठिकाणी असून ते काम करीत नाही. सरपंच किवा अधिकार्‍यांचे फोनही घेत…

गणेशोत्सव मंडळांना ५ वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी !

मुंबई, दि.14 : उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.या निर्णयामुळे…

आयुष्यमान भव मोहीमेचा शुभारंभ !

पनवेल,दि.13 : केंद्र शासनाच्या अत्यंत महत्वकांक्षी ‘आयुष्यमान भव’ मोहिमेचे उद्घाटन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरती करण्यात आले. राज्यस्तरावरती सह्याद्री अतिथिगृह येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…

पनवेल महानगरपालिकेच्या शाळा झाल्या डिजीटल !

एमएमआरडीए भागातील डिजीटल क्लासरूम करणारी एकमेव महानगरपालिकापनवेल,दि.6: छडी लागे छम छम विद्या येई घम घम हा वाक्यप्रचार पूर्वी खुप प्रसिध्द होता, विद्यार्थ्यांकडून घोटवून घोटवून घेऊन त्याला परिक्षेत लिहायला लावण्याच्या संकल्पनेतून…

रायगडात लाखमोलाच्या दहीहंडी; जिल्ह्यात सर्वत्र उत्साह !

पनवेल दि.५: श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे गोकुळाष्टमी. पारंपरिक पेहराव व वाद्यांच्या चालीवर सर्वचजण श्रीकृष्ण जन्माचा उत्सव आनंदात साजरा करतात. यानंतर दुसर्‍या…

“एसआयईएस”च्या मराठी वाङ्‌मय मंडळातर्फे श्रावणसरी !

नवी मुंबई दि.५: नेरूळ येथील एसआयईएस कॉलेजच्या वाङ्‌मय मंडळातर्फे शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी “श्रावणसरी – महिना सणांचा वर्षाव कवितांचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी काव्य स्पर्धा आणि सांस्कृतिक…

जालन्यातील घटनेचे राज्यभर पडसाद; सकल मराठा समाजाच्या वतीने पनवेल मध्ये निदर्शने !

पनवेल दि. २ (संजय कदम) जालना येथील मराठा समाजावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्लाचा आज सकल मराठा समाजाने पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्या जवळ एकत्रित येऊन शासनाचा निषेध केला व…

You missed

error: Content is protected !!