कोकणातील १२ रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ !

माणगाव दि.8: कोकणातील 12 रेल्वेस्थानकांच्या रस्ते काँक्रीटीकरण व सुशोभीकरण कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आले. या अनुषंगाने माणगाव रेल्वेस्थानकावर आमदार प्रशांत…

NMGKS संघटनेच्या माध्यमातून १० वा पगारवाढीचा करार; बोटीवरील कामगारांना मिळणार पगारवाढ, बोनस, अनुदानासह अन्य सुविधा !

पनवेल दि.८: गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने कामगारांसाठी लढणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना ही कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय देणारी एकमेव संघटना आहे. कामगार नेते…

पनवेल: दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका !

नवी मुंबई दि.08: पनवेलच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नवीन खाजगी दुचाकी वाहनांसाठी MH46 CN या नवीन मालिका लवकरच सुरु होत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी कळविले आहे.या मालिकेतील आकर्षक/अनाकर्षक नोंदणी…

रामशेठ ठाकूर इंटनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करीयर घडवण्याचे सेंटर…

पनवेल दि.७: रामशेठ ठाकूर इंटनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे येणारया पुढील काळात करीयर घडवण्याचे सेंटर बनत आहे, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी बक्षीस वितरण समारंभावेळी केले. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स…

रायगडकरांना मिळणार आता जिल्‍ह्यातच पासपोर्ट !

डाकघर अलिबाग येथे सेवा केंद्राचा शुभारंभअलिबाग दि.5: रायगड जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढायचा असल्यास, ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठाणे कार्यालयात जावे लागत असे. मात्र भारतीय डाक विभाग व परराष्ट्र व्यवहार मंत्रालय…

डॉ. जान्हवी पाटील यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती !

पनवेल दि.०४ : पनवेल येथील डॉ. जान्हवी अजिंक्य पाटील यांची नियुक्ती भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी झाली. विध्यार्थी दशेपासून लोकाभिमुख व सामाजिक कार्याची आवड असलेल्या डॉ. जान्हवी पाटील यांना भाजपाने…

विमानतळाच्या तीन प्रमुख मार्गांवर दिबांचे नामफलक लावणार !

सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निर्णयपनवेल दि.३ लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने ९ ऑगस्ट रोजी अर्थात क्रांतिदिनी नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तीन प्रमुख मार्गांवर…

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचं निधन !

पुणे दि.३: प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निसर्गकवी, रानकवी म्हणून त्यांना ओळखले जात असे.…

सी.के.टी. महाविदयालय येथे महसूल सप्ताहा अंतर्गत ‘युवा संवाद’ !

अलिबाग,दि.2 : महसूल विभागामार्फत लोककल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनोंच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये युवकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे. महसूल प्रशासन व सर्वसामान्य जनता यांच्यामधील युवकांनी दुवा म्हणून काम करावे. शासनाच्या…

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या !

कर्जत दि.०२: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ते ५८ वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, नितीन…

You missed

error: Content is protected !!