कोकणातील ११ संस्थाचालक व १६५ शिक्षकांना पुरस्कार; प्राचार्य डॉ.सीमा कांबळे “वसंत स्मृती आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित !
ठाणे, दि. ६ : विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील १६५ आदर्श शिक्षक व ११ संस्ठाचालकांचा वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन काल…
रायगडमध्ये ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत १२४६ सदस्य आणि १६८ सरपंच पदांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान !
रायगड, दि. ३: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २१० ग्रामपंचायतींपैकी १२४६ सदस्य पदांसाठी व १६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच तर ५ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. २१० सरपंच पदांपैकी ३८ पदे बिनविरोध तर १८५४…
Mahad MIDC Blast : महाड एमआयडीसीतील कंपनीत स्फोट; पाच कामगार जखमी !
महाड दि.३: महाड एमआयडीसीमधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीत आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये पाच कामगार जखमी झाले आहेत. जखमी…
शेकापनेते एस. के. नाईक हजारो समर्थकांसह भाजपमध्ये !
पनवेल दि.२८: पनवेलमधील शेकापचे डॅशिंग नेते एस. के. नाईक यांनी त्यांच्या हजारो समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. एस. के. नाईक यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती…
घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ निरुपणकार हरपले !
मुंबई, दि. २६:- ओघवती, रसाळ वाणी आणि मार्मिक शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे, भागवत धर्माचे वैश्विक राजदूत, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे निधन महाराष्ट्राच्या भागवत…
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले पनवेल पोलिसांचे कौतुक !
पनवेल दि.२३: अत्यंत गुंतागुंतीच्या सायबर गुन्हयाची शिताफीने आणि धाडसाने उकल करत सहा नायजेरियन सायबर गुन्हेगारांना दिल्लीतून जेरबंद करणाऱ्या पनवेल पोलीसांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले.सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करत…
भारत २०३६ च्या ऑलिंपिक साठी सज्ज !
२०२९ मधील युवा ऑलिंपिक च्या संयोजनाची तयारीचार दशकानंतर भारतात होणाऱ्या १४१ व्या अधिवेशनाचे उद्घाटनमुंबई, दि. १५: खेळ हे पदक जिंकण्यासाठी नसतात. तर खेळातून हृदय जिंकले जाते.खेळात जगाला जोडण्याची क्षमता असते…
सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकाला ‘मुर्बी गाव’ नाव देण्यासाठी ग्रामस्थ आग्रही !
आमदार प्रशांत ठाकूर यांचा ग्रामस्थांच्या मागणीला पाठींबापनवेल दि.१३: मेट्रोच्या सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशनला मुर्बी गाव स्टेशन हे नाव देण्याच्या मागणीसाठी मुर्बी ग्रामस्थांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणाला पाठींबा देत आमदार प्रशांत ठाकूर…
नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार -प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे !
पनवेल दि.११: देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघातील आपल्या महायुतीचा उमेदवार सर्वात जास्त मतांनी विजयी होईल, असा विश्वास भाजपचे…
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुधवारी पनवेल दौरा !
पनवेल दि.९: महाविजय २०२४ च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी पनवेलमध्ये संघटनात्मक दौरा होणार असल्याची माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश…








