राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पनवेलमध्ये; ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर !
पनवेल दि.१७: दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात…
उद्यापासून नवी मुंबई मेट्रो नागरिकांच्या सेवेत; बेलापूर ते पेंधर मार्गावर सुरू होणार मेट्रो सेवा !
पनवेल दि.१६: सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईमधील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग विकसित करण्यात येत असून…
आदिवासी विद्यार्थिनींची पायपीट थांबली; विद्यार्थिनींच्या शिक्षणाला मिळाली गती !
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून ३२ सायकलींची भेटपनवेल दि.१६: आदिवासी समाजातील विद्यार्थिनींना शिक्षणात येणाऱ्या समस्या दूर करायच्या असेल तर त्यांना विद्यालयापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था झाली पाहिजे, या उद्दात्त हेतूने दीपावलीच्या सणानिमित्त आमदार…
रायगडातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार !
पनवेल दि.१२: देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला मोठी ताकद दिली आहे. त्यामुळे 2024मधील महाविजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. येणारी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढायची…
कर्नाळा बँकीची जप्त केलेली मालमत्ता ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करा !
जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे आदेशपनवेल दि.९: कार्नाळा बँकेच्या ठेविदारांना त्यांचे पैसे परत करण्याकरीता बॅकेच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता प्रशासनाच्या ताब्यात घेण्यासाठीची कायदेशीर कार्यवाही तातडीने सुरू करा, असे आदशे रायगडचे…
‘दिवाळी पहाट’ या संगीत मैफिलीतून पनवेलकरांना सुरांची मेजवानी !
पनवेल दि.९: पनवेल महानगरपालिका व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी पहाट’ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ११…
यावर्षींचे दीपावलीचे मुहूर्त असे आहेत !
जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व (1) गुरुवार 9 नोव्हेंबर रोजी रमा एकादशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस आहे. यादिवशी गाय आणि वासरू यांचे पूजन करावयाचे असते. (2)शुक्रवार 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, धन्वंतरी…
राज्यातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन !
प्रथम क्रमांकाच्या राज्यस्तरीय दिवाळी अंकास ०१ लाख रुपये तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपयेपनवेल दि.८: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास…
खारघर येथे सरकारच्या योजनांच्या माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे मल्टीमीडिया प्रदर्शन !
पनवेल दि.७: भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो मार्फत आयोजित ’भारत सरकार : नऊ वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ या विषयावरील मल्टीमीडिया…
ग्रामपंचायत निवडणुक: थेट सरपंच निवडून आलेले उमेदवार !
महाविकास आघाडीदापोली – निकिता समाधान घोपकरवाघिवली – अनिल पाटीलगुळसुंदे – मिनाक्षी जगतापतुराडे – रंजना गायकवाडवावेघर – गितांजली गाथाडेगिरवले – प्रताप चंद्रकांत हातमोडेदुंदरे- सुभाष भोपीकोन – अश्विनी शिसवेकसळखंड -संजय घरत भाजपाओवळे…









