कुडाळच्या एकांकिकेने पटकावला अटल करंडक; गौरव रंगभूमी पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे सन्मानित !
पनवेल दि.११: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या…
राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीस शानदार सुरुवात; सिने व नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची लाभली उपस्थिती !
पनवेल दि.८: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात…
आमदार प्रशांत ठाकूर व त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांचा अवयव दान संकल्प !
ठाकूर दाम्पत्याकडून सरकारी अभियानात ऑनलाईन नोंदणी; इतर लोकप्रतिनिधींनी समोर ठेवला आदर्श वस्तुपाठपनवेलदि. ५: मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे सिद्ध करणारी कृती म्हणजे अवयव दान. याच भावनेतून पनवेलचे आमदार प्रशांत…
बाबासाहेब आंबेडकर जगायचे असतात – पद्मश्री दादा इदाते !
पनवेल दि.३: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगायचे असतात सांगायचे नसतात असे प्रतिपादन संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना लेखक, प्रभावी वक्ता व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री दादा इदाते यांनी रविवारी पनवेल…
पनवेल येथे दिव्यांग क्रिडा स्पर्धेचे आयोजन !
पनवेल दि.०१: ३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. तसेच हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.या निमित्ताने…
‘या’ दिवशी रंगणार राज्यस्तरीय अटल करंडक; अंतिम फेरीत २५ एकांकिका दाखल !
पनवेल दि.३०: अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत विविध केंद्रांवर झालेल्या प्राथमिक फेरीनंतर एकूण २५ एकांकिकांची अंतिम फेरीसाठी परीक्षकांनी निवड केली आहे. अंतिम फेरी दिनांक ८ ते १० डिसेंबरदरम्यान पनवेल येथील…
आता दुकानावरील पाट्या मराठीतूनच !
पनवेल महापालिकेकडून ३५१ दुकांनाना नोटीसपनवेल दि.२७: महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सुधारणा अधिनियम नुसार सर्व दुकाने, संस्था, वाणिज्य आस्थापना, निवासी हॉटेल्स, उपहारगृहे व खाद्यगृहे किंवा सार्वजनिक मनोरंजनाची अथवा करमणुकीची इतर ठिकाणे…
मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या दोन्हीबाजूने १०३.२१ कोटी रुपयांचा सर्विस रोड व अंडरपास मंजूर !
आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यशपनवेल दि.२३: नवी मुंबई व पनवेल तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या दोन्हीबाजूने १०३.२१ कोटी रुपयांचा सर्विस रोड व अंडरपास…
विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा कृती समितीचा निर्णय !
पनवेल दि.२१: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील नाव देण्याच्या प्रस्तावामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करण्याचा व ओबीसी आरक्षणासंदर्भात आगरी समाजाचे प्रबोधन करण्याचा…
ग्रामीण रुग्णालयाचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र पुनश्च कार्यान्वित !
पनवेल दि.१८: पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या बंद पडलेले सांडपाणी प्रक्रिया केंद्र आज शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता मिलिंद कदम व सांडपाणी प्रक्रिया व पर्यावरण तज्ज्ञ रोहित…








