पनवेलमध्ये श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा !
पनवेल दि.०१: नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून अक्षता कलश यात्रेचे आयोजन रविवारी पनवेलमध्ये करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कलश यात्रेत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश…
न्हावा – शिवडी सागरी सेतूवर उरणकरांना टोलमाफी द्या – कामगार नेते महेंद्र घरत यांची मागणी !
पनवेल दि.१: न्हावा – शिवडी हा जवळ जवळ २२ किलोमीटरचा MMRDA चा महत्वाकांक्षी सागरी महामार्ग प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील स्थानिकांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या असून हा…
केंद्र सरकारच्या नव्या कायद्या विरोधात अवजड वाहनचालकांचा रास्तारोको !
पनवेल दि.०१ रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी रस्ते अपघातातील कायदे कठोर करून चालकाला सात लाखांचा दंड, १० वर्षांची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कायदा कठोर केल्याच्या निषेधार्थ कळंबोली सर्कल, बिमा कॉम्प्लेक्स…
लायन्स क्लब पनवेल तर्फे नेत्र चिकित्सा शिबिर; मोफत तपासणी व अल्प दरात मोतीबिंदु शस्त्रक्रिया !
पनवेल दि.३१ (संजय कदम) लायन्स क्लब पनवेल तर्फे ५४ वे नेत्र चिकित्सा शिबिर शनिवार दि.०६ जानेवारी २०२४ पासून ते सोमवार दि.०८ जानेवारी २०२४ पर्यंत व्ही. के. हाय स्कूल पनवेल येथे…
पनवेल रेल्वे स्थानकाच्या सल्लागार समितीवर सुनिल खळदे !
पनवेल दि.३०: मध्य रेल्वेच्या मंडळ कार्यालयाकडून पनवेल रेल्वे स्थानकाच्या सल्लागार समितीवर पनवेलमधील व्यावसायिक सुनिल खळदे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र सुनिल खळदे यांना नुकतेच मध्य रेल्वेच्या छत्रपती…
जे शेतकर्यांच्या हिताचे आहे तेच आम्हाला करायचे आहे; नैना प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर यांचा निर्धार !
पनवेल दि.२४: नैना प्रकल्प येणार असेल तर त्यांनी सगळ्या सुविधा वेळेत दिल्या पाहिजेत. कोणत्याही शेतकर्यावर अन्याय व्हायला नको. रस्ते, उद्याने, मूलभूत सुविधा वेळीच देणे गरजेचे आहे, शिवाय हे करताना येथील…
पनवेल महानगरपालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळणार नवसंजीवनी !
पनवेल महानगरपालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या शाळांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण करा – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे आदेशपनवेल दि.१८: पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर पनवेल महानगरपालिकेकडे करण्यासाठी योग्य…
पनवेलला मिळणार अखंडित वीज पुरवठा; ४८० कोटी रुपयांचा मिळणार निधी !
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले आभारपनवेल दि.१५: पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागास अखंडीत वीज पुरवठा करण्याकरिता विविध…
ऑईलने भरलेल्या कंटेनरला अपघात; काहीकाळ वाहतूक विस्कळीत !
पनवेल दि.१४ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील कासारभट येथून चालेल ऑइल भरलेला कंटेनर अचानकपणे रस्त्यावर उलटल्याने मोठ्या प्रमाणात ऑइल रस्त्यावर पसरले होते.तालुक्यातील कासारभट या ठिकाणी उरण बाजूकडून ऑईलने भरलेला एक…
लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर; पत्रकार दिनानिमित्त पनवेलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड’ सोहळा !
पनवेल दि.१२: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दि.०७ जानेवारी २०२४ रोजी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर…










