तब्बल ६९१ जणांना ऑन दि स्पॉट नोकरी !
पनवेल दि.२२: आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मल्हार रोजगार तसेच आदर्श ग्रुप ऑफ इन्टिट्यूट, डी. डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज देवद येथे झालेल्या भव्य रोजगार मेळाव्याला…
प्रा. एन. डी. पाटील यांना ‘स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार’ जाहीर !
पनवेल दि.२०: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान स्वर्गीय जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता…
जय संताजी तेली समाज मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात !
पनवेल दि.१९: पनवेलसह तालुक्यातील इतर ठिकाणी विखुरलेले तेली समाज बांधव एकत्र येऊन पनवेलमधील तेली नाका येथील शनी मंदिरात जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल, पनवेल तेली समाज युवा विचार मंच,…
शिवजयंती उत्साहात होतेय साजरी ! 360 degree video
Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps पनवेल दि.१९: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभर उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका निघत…
कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदारासह ७६ जणांवर गुन्हा दाखल !
पनवेल दि.१८: कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या ५१२.५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शेकापचे नेते, माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासोबत बँकेच्या संचालक मंडळांतील १४ सदस्यांसह एकूण ७६ जणांवर…
बारावीची परीक्षा आजपासून ।
पनवेल दि. १८: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षा आज पासून सुरु होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण…
महात्मा फुले महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष ! 360 degree video !
Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps पनवेल दि.१७: रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला 50 वर्षे…
पनवेलमध्ये भव्य रोजगार मेळावा !
पनवेल दि.१७: आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मल्हार रोजगार तसेच आदर्श ग्रुप ऑफ इन्टिट्यूट, डी. डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी या वर्षाचा…
विवेक पाटील यांना अटक करण्याची मोर्चात जोरदार मागणी । 360 degree video ।
Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps पनवेल दि.१३: कर्नाळा बँकेत ५१२.५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक…
राज्य शासकीय कार्यालयांसाठी आठवडा पाच दिवसांचा !
मुंबई दि.१२: राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी सुट्टी राहील.…










