Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps
पनवेल दि.१९: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभर उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका निघत आहेत. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरातील शिवजयंती महोत्सवाची काही खास क्षणचित्रे…