Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps

पनवेल दि.१३: कर्नाळा बँकेत ५१२.५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करा अशी जोरदार मागणी आज पनवेलमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात काण्यात आली. विवेक पाटील यांच्या धोरणामुळे ठेवीदार संकटात सापडले असून त्यांना दिलासा व न्याय देण्याच्या भूमिकेतून माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चात तरुणांसह वृद्धही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!