गव्हाणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; ‘रामशेठ ठाकूर मैदान’चे महेंद्र घरत यांच्या हस्ते उद्घाटन !

पनवेल दि.१९: छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यात खूप कष्ट उपसले, त्यांनी फक्त रयतेचाच विचार केला, त्यामुळे सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत, असे प्रतिपादन माजी खासदार रामशेठ ठाकूर…

कळंबोलीत शिवजयंती उत्साहात साजरी; आठ फूट लांबीची साकारली कट्यार प्रतिकृती !

कळंबोलीदि. १९ (दीपक घोसाळकर) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची जयंती कळंबोलीतील घाटी मराठी संघटने तर्फे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावर्षी या संघटनेकडून शिवरायांच्या कट्यार ची प्रतिकृती म्हणून…

शिवजयंती उत्साहात साजरी; मिरवणुकीने दुमदुमली पनवेल नगरी !

पनवेल, दि.१९ : “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा जयघोषात, ढोल- ताशा आणि लेझीमच्या गजरात आज पनवेल नगरी दुमदुमली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्ताने पनवेल महानगरपालिका व लोकसहभागातून…

‘हर्षवर्धन सपकाळ सामान्य कार्यकर्ता ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष’ – महेंद्रशेठ घरत !

मुंबई 18 : काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वागत आणि सन्मान केला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाली.…

महापालिका कार्यक्षेत्रातील 151 हॉटेल्सना नोटीस; इंधन म्हणून कोळसा किंवा लाकडाचा वापर करण्यास मनाई

पनवेल,दि.18 : हवा प्रदूषण नियंत्राणाच्या अनुषंगाने बेकरी, हॉटेल्स,रेस्टॉरंट, ढाबा,खाद्यपदार्थ विक्री केंद्रामध्ये तंदूरसाठी स्वच्छ व पर्यावरणपूरक इंधनाचा वापर अनिवार्य करणेबाबत पनवेल मनपाने आत्तापर्यंत 151 आस्थापनांना नोटीसा दिल्याची माहिती उपायुक्त डॉ. वैभव…

कामगारांच्या हक्काच्या लढ्यासाठी देशातील सर्व केंद्रीय संघटनांनी एकत्र यावे

आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे आवाहनमुंबई, ता. १६: न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटना (NMKG) गेल्या २० वर्षांपासून कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहे. जागतिक पातळीवरील शिपिंग कंपनी मर्क्स, डी.…

शालेय विद्यार्थ्यांनी अनुभवला अग्निशमन प्रक्रियेचा थरार; कळंबोलीतील न्यू मुंबई इंग्लिश स्कूलचा शैक्षणिक उपक्रम

कळंबोली दि.१७: शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना समाज जीवनात घडणाऱ्या घडामोडीं बाबत प्रशिक्षण व शिक्षण दिले तर हेच विद्यार्थी भावी पिढीतील सजग नागरिक म्हणून समाजाची सेवा करण्यास तयार होत असतात .यासाठीच विद्यार्थ्यांवर…

‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ; १५८९६ विद्यार्थ्यांचा सहभाग !

पनवेल दि.१६: (हरेश साठे) कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ आंतरशालेय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात…

खाजगी प्राथमिक शाळा संघटना वर्धापन दिन सोहळा; विविध सामाजिक उपक्रमात शिक्षकांनी घेतला सहभाग

कळंबोली दि.१६: रायगड जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळा मधील शिक्षक ,मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची संघटना कार्यरत आहे. या संघटनेचा वर्धापन दिन शुक्रवारी पनवेल तालुक्यात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.…

Karnala Bird Sanctuary: मधमाशांच्या हल्यात ट्रेकरचा मुत्यू ; ५ जण जखमी !

पनवेल दि.१५: ट्रेकिंगसाठी कर्नाळा किल्यावर आल्याचा मधमाशांच्या हल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. संदीप गोपाळ पुरोहित ( वय ४४ रा. कोपरखैरणे) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.…

You missed

error: Content is protected !!