गव्हाण,वहाळ,उलवे व तरघर गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण !
अलिबाग, दि.9: करोना विषाणूमुळे संपूर्ण जगात भयावह परिस्थिती निर्माण झालेली असून जागतिक आरोग्य संघटनेने करोना या विषाणूला जागतिक साथीचा रोग म्हणून घोषित केलेला आहे. करोना विषाणूने महाराष्ट्रासह संपूर्ण देण्यात थैमान…
पनवेल तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ वर !
पनवेल दि: ८: खारघरमध्ये आज आणखी एक कोरोनाचा रूग्ण आढळला असून पनवेल तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता २१ वर पोहोचली आहे. खारघरमधील एकाला कोरोनाची लागण झाली असून वाशी येथील महापालिकेच्या…
पनवेल शहर पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, सायंकाळी ५ नंतर घराबाहेर पडल्यास कायदेशीर कारवाई !
पनवेल दि.08 (संजय कदम) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच्या पासून बचाव करण्यासाठी आपल्या घरात सुरक्षित राहणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी पनवेल शहर पोलिसांनी शहरांनी विविध भागातून संचलन…
रायगड जिल्ह्यात 5 हजार 152 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप !
अलिबाग, दि.8: करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये,यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानांमधून राष्ट्रीय अन्न सुरक्षा…
कोवीड-१९: उपाययोजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना’ संकेतस्थळ !
मुंबई, दि. ८ – कोवीड-१९ या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यात सध्या काय स्थिती आहे, कोवीड १९ अर्थात कोरोना विषाणूविषयीची खरी माहिती, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधितांवर उपचारासाठी राज्य शासन करत…
महाराष्ट्र सायबरची कारवाई !
मुंबई, दि.7 : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनच्या असताना राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सायबर…
तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा २० वर !
पनवेल दि.६: पनवेल महानगरपालिकेत आता पर्यंत एकूण १६ पॉझिटिव केसेस आहेत. या १६ पैकी ११ केसेस CISF च्या जवानांच्या आहेत. तर पाच पाॅझिटिव्ह केसेस अन्य नागरिकांच्या आहेत. यापैकी ११ जवानांमधील…
भाजपाचा स्थापनादिन साजरा !
पनवेल दि. 6: प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः, अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन पनवेल भाजपच्यावतीने कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सोशल…
अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करच्या प्रसंगावधानाने दिला गरोदर मातेस पुनर्जन्म !
अलिबाग, दि.6: पनवेल तालुक्यातील आपटा गावात अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या. त्यावेळी श्रीमती कांबळे यांच्या लक्षात आले की, श्रीमती मंगल सुनील सीद या गरोदर महिलेस…
जनतेचा प्रतिसाद; लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला भारत !
मुंबई दि.५: सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणू संकटाच्या भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. यावर सरकार सर्वोतोपरी उपाययोजना करीत आहेच, मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशातील…










