‘युद्धपातळीवर वीजपुरवठा सुरळीत करा’ ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे रायगड जिल्हा पाहणी दौऱ्यात निर्देश !

मुंबई : ०५ जून २०२० -निसर्ग चक्री वादळामुळे रायगड जिल्ह्यात अभूतपूर्व नुकसान झाले असून वीज वितरण यंत्रणेची देखील अतोनात हानी झाली आहे. वादळामुळे उध्दवस्थ झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धस्तरावर काम…

चक्रीवादळात नुकसान झालेल्या आदिवासी पाडयांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी !

पनवेल दि.5: रायगडात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. याचा फटका पनवेल तालुक्यातील आदिवासी वाडया आणि पाड्यांना सर्वाधिक बसला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या…

रायगड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर !

अलिबाग,दि.05 : निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून शासनाकडून…

चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणाला विशेष आर्थिक पॅकेज द्या – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मागणी !

अलिबाग दि. ४ जून- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अलिबाग तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीमाल व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे मोठे…

निसर्ग चक्रीवादळाने तळकोकणात हाहाकार उडवला असून प्रचंड वित्तीयहानी झाली आहे !

रत्नागिरी दि.04 (सुनिल नलावडे):- निसर्ग चक्रीवादळाने तळकोकणात विषेश करून रत्नागिरी जिल्हयामध्ये हाहाकार उडवला असून प्रचंड हानी झाली आहे. वादळीवाऱ्या बरोबर पडलेल्या प्रचंड पावसाने शेतकऱ्यांनी पेरलेले बिज पाण्याच्या बरोबर वाहून गेल्याने…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी उपक्रम; ४२६ रक्तदात्यांनी केले रक्तदान तर Arsenicum album 30 या गोळ्यांच्या ०१ लाख २० हजार बाटल्यांचे वाटप !

पनवेल दि.2: गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व आणि सतत माणसांमध्ये रमणारे लोकनेते रामशेठ ठाकूर हे आजच्या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज सर्वत्र फिजिकल…

Coronavirus update (02 June 2020) जिल्ह्यात आज नवीन रुग्ण संख्येत 36 ने वाढ होऊन रुग्ण संख्या 440 तर कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या 685 !

अलिबाग, दि.2 : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 685 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली असून आज 36 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसातील कोविड बाधित…

संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात ‘मनाई’ आदेश जारी !

अलिबाग,दि.2 : आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, महसूल व वनविभाग, महाराष्ट्र राज्य यांनी पत्रात नमूद केलेली वस्तू:स्थिती विचारात घेता संभाव्य चक्रीवादळामुळे होणारे नुकसान व जीवित हानी टाळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील रायगड जिल्हा पोलीस…

बहुत जनासी आधारू…

पनवेल दि.2: ज्यांच्या समाजकारणाची मुळेच जनकल्याणाच्या ध्यासामध्ये आहेत असे आपले सगळ्यांचे अतिशय प्रिय आणि आदर्श लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आज वाढदिवस. गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व ही त्यांची जनमानसावर…

राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; मुंबई, रायगडसह इतर जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ !

मुंबई दि.०१: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मान्सून पूर्व पावसाचे आगमन होत आहे. फक्त मुंबईच नाही तर, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार असून,…

You missed

error: Content is protected !!