पनवेल मध्ये विना मास्क फिरत असाल तर सावधान; पालिका हद्दीत १६२ जणांवर कारवाई !
पनवेल दि.30: पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्या दोन हजारांच्या वर गेलेली आहे. आज पर्यंत कामोठे व खारघर वगळता उर्वरित भागात कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात होते.…










