Coronavirus update (24 June 2020) रायगड जिल्ह्यात आज 142 नव्या रुग्णांची नोंद; 1 हजार 839 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 794 !
अलिबाग, दि.24 : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 839 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 142 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज…










