निसर्ग चक्रीवादळाने तळकोकणात हाहाकार उडवला असून प्रचंड वित्तीयहानी झाली आहे !
रत्नागिरी दि.04 (सुनिल नलावडे):- निसर्ग चक्रीवादळाने तळकोकणात विषेश करून रत्नागिरी जिल्हयामध्ये हाहाकार उडवला असून प्रचंड हानी झाली आहे. वादळीवाऱ्या बरोबर पडलेल्या प्रचंड पावसाने शेतकऱ्यांनी पेरलेले बिज पाण्याच्या बरोबर वाहून गेल्याने…








