Month: June 2020

कोकणातील मेडिकल कॉलेजसाठी प्रस्ताव तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश !

रत्नागिरी दि.०९(सुनील नलावडे)- रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या कोरोना टेस्टिंग लॅबचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन केला. रत्नागिरीतील कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण…

कोकणातील उद्ध्वस्त झाडांना राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत आलेल्या झाडांप्रमाणे मदत देण्यात यावी; घरांना प्रत्येकी सुमारे तीन लाख रुपये द्यावेत -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर !

दापोली, दि.८ (सुनिल नलावडे) :- निसर्ग वादळाच्या तडाख्याने कोकणची मोठी हानी झाली असून कोकणाला खऱ्या अर्थाने ताकद देण्याची आवश्यकता आहे. वादळाच्या तडाख्यामुळे इथला व्यवसाय, बागा, आंबा, नारळ, सुपारी,काजूंच्या बागा पूर्णपणे…

Coronavirus update (08 June 2020) जिल्ह्यात आज 45 नव्या रुग्णांची नोंद; 952 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 439 !

अलिबाग, दि.8 : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 952 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 45 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसातील कोविड…

Coronavirus update (07 June 2020) जिल्ह्यात आज 23 नव्या रुग्णांची नोंद; 870 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 477 !

पनवेल दि.7: रायगड जिल्ह्यात आज 23 नवीन रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 65 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात 19, पनवेल ग्रामीण मध्ये…

Coronavirus update (06 June 2020) जिल्ह्यात आज 82 नव्या रुग्णांची नोंद; 802 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 524 !

अलिबाग, दि.6 : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 802 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 82 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसातील कोविड…

वादळामुळे झाडे पडून रस्ता बंद झालायं… ? तर मग पाठवा पडलेल्या झाडांचे आणि बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो अन् व्हिडिओ; जिल्हाधिकारी निधी चौधरींचे रायगडकरांना आवाहन !

अलिबाग, दि.6 : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात प्रचंड असे नुकसान झाले आहे. विशेषत: अनेक ठिकाणी मोठया प्रमाणावर झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्तेही बंद झाले आहेत. जिल्हाधिकारी निधी…

‘युद्धपातळीवर वीजपुरवठा सुरळीत करा’ ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे रायगड जिल्हा पाहणी दौऱ्यात निर्देश !

मुंबई : ०५ जून २०२० -निसर्ग चक्री वादळामुळे रायगड जिल्ह्यात अभूतपूर्व नुकसान झाले असून वीज वितरण यंत्रणेची देखील अतोनात हानी झाली आहे. वादळामुळे उध्दवस्थ झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धस्तरावर काम…

चक्रीवादळात नुकसान झालेल्या आदिवासी पाडयांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी !

पनवेल दि.5: रायगडात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. याचा फटका पनवेल तालुक्यातील आदिवासी वाडया आणि पाड्यांना सर्वाधिक बसला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या…

रायगड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर !

अलिबाग,दि.05 : निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून शासनाकडून…

चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणाला विशेष आर्थिक पॅकेज द्या – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मागणी !

अलिबाग दि. ४ जून- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अलिबाग तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीमाल व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे मोठे…

You missed

error: Content is protected !!